मोठी बातमी ! विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार ; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोना परिस्थिती पाहता राज्यात लॉक डाऊन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य पाहता इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता राज्यातील कठोर निर्बंध लक्षात घेता ऑफलाईन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगत विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण … Read more

अभिनंदनीय ः पहिल्याच प्रयत्नात दिल्ली पोलिसमध्ये पीएसआय

कराड | कराड तालुक्यातील तांबवे येथील नंदकिशोर आण्णासाहेब पाटील यांची केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन अंतर्गत दिल्ली पोलिसमध्ये पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून पहिल्याच प्रयत्नात निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील नंदकिशोरने कोणत्याही क्लासविना यश मिळवून देशाच्या राजधानीत गावचा झेंडा रोवला आहे. अवघ्या वयाच्या 26 व्या वर्षी नंदकिशोरने यश मिळविले आहे. त्याच्या या यशाने तांबवे गावाचाही नावलौकीक वाढला … Read more

कोरोना काळात IT कंपनीत नोकरी शोधताय? ‘या’ पाच कंपन्या 1 लाखाहून आधीक जणांची करणार भरती

jobs hiring x

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. अशातच कोरोना काळात अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. पण तुम्ही देखील आयटी क्षेत्रात नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. देशातल्या पाच दिग्गज आयटी कंपन्या एक लाखाहून अधिक जणांना रोजगार देणार आहेत. यात आयटी क्षेत्रातील हुशार तरुणांना संधी मिळू शकते. यावर्षीच्या सर्वात मोठ्या भरती … Read more

BIG BREAKING: UGC-NET परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभरात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशातच विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची त्यांचे आरोग्य महत्त्वाचे म्हणून आतापर्यंत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एक पाऊल पुढे ठेवत यावर्षीची UGC -NET ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. Keeping in mind the … Read more

जिल्ह्यातील शाळा बंद असल्याने शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’

औरंगाबाद : राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लादण्यात आलेले असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी देण्यात आली आहे. परंतु परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही,  अशा सूचना जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जायस्वाल व डॉ. बी. … Read more

मोठी बातमी! कोल्हापूर येथे होणार 2021 ची सैन्य भरती रद्द

Army

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे होणारी सैन्य भरती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. सैन्य भरतीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व गोवा राज्यातील सैन्य भरतीचे अर्ज भरणाऱ्यांना या भरतीला मुकावे लागणार आहे. कोल्हापूर येते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातील … Read more

राज्यात आरोग्य विभागात 10 हजार पदे भरणार ः अब्दुल सत्तार

औरंगाबाद | कोरोनाच्या महामारीच्या काळात दवाखान्यातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत मेघा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाची परवानगी घेतल्यानंतर 10 हजार पदे तातडीने भरण्यात येतील अशी माहीती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अतंर्गत आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तज्ञ, … Read more

महाराष्ट्र आरोग्य विभागात तब्बल 10,000 रिक्त पदे तातडीने भरली जाणार

मुंबई : राज्यात आरोग्य विभागातील 5 सवर्गातील पदे तातडीने भरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या पदांची एकूण संख्या 10,127 इतकी असून ती तातडीने भरावयाची आहेत. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर जिल्हा परिषद आंतर्गत ही भरती होणार आह. यात तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आरोग्य पर्यवेक्षक या पाच सवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. राज्यात सध्या कोरोना महामारीने थैमान … Read more

10 वी 12वी पाठोपाठ आता वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

medical exams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. यापूर्वी एमपीएससी तसेच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता वैद्यकीय परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 … Read more

औरंगाबादमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राची उभारणी

औरंगाबाद | महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या कार्यावर जागतिक पातळीवर व्यापक चिंतन, संशोधन व्हावे. या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन केंद्र आकार घेत आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या खासदार निधीतून या संशोधन केंद्राची उभारणी केली जात आहे. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेच्या लढ्यांमध्येही डाॅ. आंबेडकर प्रेरणादायी ठरले … Read more