Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी अनेक परवडणाऱ्या दरात रिचार्ज योजना आणल्या जातात. आताही जिओने 75 रुपयांचा एक स्वस्त प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित इंटरनेट डेटा देखील मिळेल. Jio च्या ‘या’ 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे मिळतील ते जाणून घेउयात…

Reliance Jio - Latest News, Policies and Initiatives

हे लक्षात घ्या कि, कमी इंटरनेट डेटा वापरणाऱ्या युझर्ससाठी हा प्लॅन खूप चांगला ठरेल. यामध्ये युझर्सना 2.5GB डेटा दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहित 200 MB अतिरिक्त डेटा देखील मिळेल. अशा प्रकारे, युझर्सना संपूर्ण 23 दिवसांसाठी 2.5GB + 200 MB डेटा वापरता येईल.

Fully Ready For 5G Rollout In Shortest Period Of Time': Jio After Rs 88,078 Crore

75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 50 एसएमएस देखील मिळतील. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतर युझर्सना 64 kbps चा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये युझर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मिळेल.

Reliance Jio unveils Rs 750 prepaid plan with 90 days validity as Independence Day special | Other tech news

याशिवाय या प्लॅनमध्ये युझर्सना जिओच्या कॉम्प्लिमेंटरी ऍप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यासह, युझर्सना Jio टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि Jio क्लाउडमध्ये एक्सेसही मिळेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/

हे पण वाचा :
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त
HDFC Bank कडून ग्राहकांना दिवाळी भेट, FD वरील व्याजदरात केली वाढ
Gold Price : सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ??? कॅरेटमध्ये सोन्याचे संपूर्ण गणित समजून घ्या
Multibagger Stock : गेल्या 5 वर्षात ‘या’ NBFC कंपनीने 38,841.07% रिटर्न देत गुंतवणुकदारांना केले मालामाल