NMACC : 5 Star Hotel पेक्षा काही कमी नाही निता अंबानींची ‘ही’ वास्तू; प्रवेश फी केवळ Rs.199

NMACC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी अलीकडेच मुंबईत आपला ड्रीम प्रोजेक्ट NMACC चे उद्घाटन केले आहे. त्‍यासाठी त्यांनी अगदी भव्य अशा पार्टीचे आयोजनही केले होते. ज्यामध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील अनेक सेलेब्रिटी, क्रीडा जगतातील दिग्गज आणि राजकारणी सहभागी झाले होते. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या या … Read more

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी अनेक परवडणाऱ्या दरात रिचार्ज योजना आणल्या जातात. आताही जिओने 75 रुपयांचा एक स्वस्त प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित इंटरनेट डेटा देखील मिळेल. Jio च्या ‘या’ 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे मिळतील ते … Read more

‘या’ शहरांत आजपासून सुरु होणार Jio 5G नेटवर्क; तुमच्या शहराचा समावेश आहे का?

5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एअरटेलने सर्वात पहिली भारतात 5G सेवा केली होती. यानंतर आता जिओने (Jio) आपल्या कस्टमरसाठी 5G सेवा आणली आहे. काही वर्षांपूर्वी जिओने 4G सेवा सुरु करून धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता जिओचे (Jio) कस्टमर 5G सेवेची वाट बघत होते. आता लवकरच जिओ कस्टमरची प्रतीक्षा संपणार आहे. रिलायन्स जिओने (Jio) जेव्हा टेलिकॉम क्षेत्रात … Read more

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : OTT कडे असलेला लोकांचा वाढता कल लक्षात घेऊन आजकाल अनेक चित्रपट निर्माते आपला चित्रपट थिएटर ऐवजी OTT वर प्रदर्शित करत आहेत. फक्त चित्रपटच नाही तर वेब सिरीज आणि टीव्ही कार्यक्रम देखील OTT वरच पाहिले जात आहेत. याशिवाय OTT वर क्रिकेट मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पहायला मिळते. आजकाल प्रेक्षकांना बॉलीवूड … Read more

जगात सर्वाधिक श्रीमंत कोण? मुकेश अंबानी कि गौतम अदानी? कोणाची संपत्ती किती ते पहा

Mukesh Ambani Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती अडाणी यांच्याहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सची नवीनतम आकडेवारी सादर केली गेली आहे. यामध्ये जगातील पहिल्या दहा अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर आहेत, तर गौतम … Read more

रिलायन्सला झटका : पुणे- बंगळूर महामार्गावरील दोन टोल नाक्यांवरील ठेका काढले

सातारा | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेडशिवापूर आणि आनेवाडी या दोन टोल नाक्यांवरील वसुलीचा ठेका रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि कंपनीकडून अखेर काढून घेण्यात आला आहे. महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम पूर्ण न केल्याने केंद्र सरकारने रिलायन्सचा टोलवसुलीचा ठेका रद्द केला आहे. सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याठिकाणी टोल वसुली करत आहे. तसेच प्रत्येक महिन्याला जमा होणाऱ्या 25 कोटी … Read more

रिलायन्स आणि सन्मिना भारतात जागतिक दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग हब स्थापन करणार

नवी दिल्ली । रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि सन्मिना कॉर्पोरेशन यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक्स हब स्थापन करण्यासाठी जॉईंट व्हेंचर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स सनमीनाच्या सध्याच्या भारतीय युनिटमध्ये 1670 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्सचा जॉईंट व्हेंचरमध्ये 50.1 टक्के हिस्सा असेल, तर व्यवस्थापन सनमिनाच्या सध्याच्या … Read more

टॉप 10 पैकी 5 कंपन्यांची मार्केट कॅप 85,712.56 कोटींनी वाढली, TCS ला झाला सर्वाधिक फायदा

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांची मार्केटकॅप 85,712.56 कोटी रुपयांनी वाढली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मार्केट कॅपच्या दृष्टीने सर्वात जास्त वाढला. रिपोर्टींग वीकमध्ये TCS ची मार्केटकॅप 36,694.59 कोटी रुपयांनी वाढून 14,03,716.02 कोटी रुपयांवर पोहोचली तर रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 32,014.47 कोटी रुपयांच्या वाढीसह 16,39,872.16 कोटी रुपये राहिली. कोणत्या कंपनीला किती … Read more

टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची मार्केट कॅप 1.03 लाख कोटींनी घसरली, TCS ला बसला सर्वाधिक फटका

Recession

नवी दिल्ली ।सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,03,532.08 कोटी रुपयांनी घसरली. मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ला सर्वाधिक फटका बसला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये वाढ गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 491.90 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी घसरला. टॉप 10 कंपन्यांमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप वाढले. … Read more

पुणे- सातारा मार्गावर बेकायदेशी टोल वसुली : कंत्राटदार रिलायन्सला दोन आठवड्यात याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश

सातारा | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील दोन टोल नाक्यांवर वाहनांकडून गेली पाच वर्षे सुरू असलेली कोट्यावधींची टोल वसूली ही बेकायदेशीर असून ती करार आणि नियमांचा भंग करून सुरू असल्याचा आरोप करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. … Read more