मैदानात पुन्हा घुमणार ‘इंडिया, इंडिया’चा नाद; क्रिकेट चाहत्यांना मिळणार स्टेडियमध्ये एंट्री

मुंबई । गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे भारतात क्रिकेट सामने झाले नाहीत. आयपीएल २०२० स्पर्धा झाली पण ती युएईमध्ये त्यामुळे चाहत्यांना घरीच बसून सामने पाहावे लागले. भारतीय संघ आता एक वर्षानंतर घरच्या मैदानावर क्रिकेट खेळणार आहे. अशा वेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून भारतीय चाहत्यांना मैदानात प्रवेश मिळणार … Read more

टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे ‘पवार ब्रँड’!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत लोळवल्या नंतर भारतीय संघ मायदेशी दाखल झाला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कामगिरी नंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत उतरल्याचं सांगण्यात येत आहे. बायो बबलमुळं टीम इंडियाला क्वारनाटईन व्हावं लागणार होतं‌. त्यामुळं मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं विमान … Read more

विजेत्या टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत आली ‘ही’ मोठी अडचण

मुंबई । बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक यशाची नोंद केली होती. मात्र भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगी कामगिरी केल्यानंतर विजेत्याच्या थाटात मायदेशी परतण्यास उत्सुक आहे. मात्र, भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत मोठी एक अडचण निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियावरून परतणाऱ्या भारतीय संघाचे विमान कुठे उतरवायचे यावरून घोळ सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ … Read more

IPL 2021 | …म्हणून हरभजन सिंगने चेन्नई सुपरकिंग्ज संघ सोडण्याची केली घोषणा

नवी दिल्ली । भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) संघातून तो बाहेर पडणार आहे. हरभजनने बुधवारी ट्विटवरून ही घोषणा केली. (Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings) या ट्विटमध्ये हरभजन सिंगने म्हटले आहे की, … Read more

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’मध्ये नोंद

पिंप्री चिंचवड । महाराष्ट्र पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘आयर्न मॅन किताब’ पटकविल्याबद्दल त्यांच्या नावाचा समावेश “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन” मध्ये करण्यात आला. आयपीएस-आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, पॅरामिलटरीमधील “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड”मध्ये नोंद होणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. … Read more

ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यावर आता इंग्लंडची बारी; भारतीय संघ घोषित

मुंबई । टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच संपला असून भारतीय संघाचे पुढचे लक्ष इंग्लंड आहे. कांगारुंविरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय संघाने गमावल्यानंतर टी-20 आणि कसोटी मालिका टीम इंडियाने खिशात घातल्या. यांनतर आता टीम इंडिया इंग्लंडविरोधात कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या इंग्लंडच्या भारत दौऱ्याची आधीच घोषणा करण्यात आली आहे. तसेच आता भारत आणि इंग्लंडमध्ये … Read more

टीम इंडियाच्या कांगारूंवरील विजयानंतर सेहवाग झाला वेडापिसा! केलं असं काही ‘ट्विट’

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. ऋषभ पंतने ब्रिस्बेन कसोटीत पाचव्या दिवशी ९६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचला आणि भारताने कसोटी जिंकली. भारताच्या या … Read more

मोदी ते शरद पवार टीम इंडियाच्या विजयाने हरखले; दिल्या अशाप्रकारे शुभेच्छा..

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीम इंडियाचे अभिमानदं केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाचं कौतुक करताना म्हणाले, “ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला मिळालेल्या यशानं आम्हा सर्वांना खूप आनंद झाला … Read more

टीम इंडियाने कांगारूंना लोळवल्यावर मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला…

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण नेटाने उभे राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करुन दाखविली. निष्काळजीपणे नव्हे तर निर्भीडपणे कसे … Read more

भारताचा चौथ्या कसोटीत रोमहर्षक विजय! बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका खिशात

ब्रिस्बेन । अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानात खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिलेल्या ३२८ धावांचा पाठलाग करत भारताने ३ गाडी राखत विजय मिळवला आहे. दुसऱ्या डावात शुभमन गिल (91) आणि … Read more