भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ खेळाडूने ठेवली ३५ रुपये मजुरीची जाण; करतोय कोरोनाग्रस्तांची मनोभावे सेवा

अभय भिसे | मुनाफ पटेलने क्रिकेटमध्ये काही खूप पैसा कमवला नाही. इतर खेळाडूंप्रमाणे तो कधी प्रचंड प्रकाशझोतात नव्हता, न कधी त्याला टीव्हीवर जाहिराती मिळाल्या. पण मुनाफने जे काही कमावलं ते गावाच्या जीवावर हे त्याला पक्कं ठाऊक आहे. भारतीय क्रिकेटचा दुर्लक्षित झगमगता तारा. तो आला तेव्हा त्याची हवा झाली होती की त्याची एक्शन सेम टू सेम … Read more

रामदेव बाबांचा पतंजली हा ब्रँडही IPL स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत

मुंबई । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर IPLच्या तेराव्या हंगामासाठी VIVO या चिनी कंपनी सोबतचा करार बीसीसीआयने स्थगित केला. हा करार स्थगित केल्यांनतर बीसीसीआय सध्या नवीन स्पॉन्सर शोधण्याच्या तयारीत आहे. Jio, Byju’s, Amazon, Coca Cola हे ब्रँड तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे. … Read more

संगकारा म्हणतो,‘या’ भारतीय गोलंदाजासमोर बॅटिंग करणं अवघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि डावखुरा फलंदाज कुमार संगकारा हा श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत संगकारा सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या कारकीर्दीत त्याचा सामना बऱ्याच चांगल्या गोलंदाजांशी झाला होता. यातील 2 गोलंदाजांचा सामना करणे संगकारासाठी कठीण होत असे दस्तुरखुद्द कुमार संगकारानेच सांगितलं आहे. … Read more

रोहितने चहलला दिल्या ‘हटके स्टाईल’ शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने यु ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी साखरपुडा केला.आणि लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली होती. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.यातच भारताचा आक्रमक फलंदाज आणि सलामीवीर रोहित शर्माने ट्विट करून चहलला हटके … Read more

शोएब अख्तर पुन्हा बरळला ; म्हणाला सैन्याच बजेट वाढविण्यासाठी गवत सुद्धा खाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. एक वेळ गवत खाईन, पण लष्कराचे बजेट वाढवेन, असे वक्तव्य शोएबने केले आहे. शोएबच्या मते,पाकिस्तानला जर सर्वात मोठा धोका कोणाकडून असेल तर तो फक्त भारताकडूनच आहे. कारण भारत सोडून अन्य कोणताहि जवळचा देश पाकिस्तानवर हल्ला करू शकत नाही,त्यामुळे भारताला तोडीस … Read more

चहलला शुभेच्छा देताना सेहवागने वापरला चक्क मोदींचा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग क्रिकेट मधील निवृत्ती नंतरही शोशलं नेटवर्किंग वर नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.सेहवाग ट्विटर वर नेहमीच ऍक्टिव्ह असतो आणि आपल्या भन्नाट ट्विट्स ने चाहत्यांच मनोरंजन करत असतो .आता त्याने भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चाहल आणि धनश्रीला साखरपुड्याच्या हटके शुभेच्छा देताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोटो चा … Read more

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू चढणार बोहल्यावर; सोशल मीडियावर केली साखरपुड्याची घोषणा

मुंबई । गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचे खेळाडूंच्या लग्न जुळण्याच्या बातम्या येत आहेत. अशातच टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बोहल्यावर चढणार असल्याची बातमी मिळत आहे. हा खेळू म्हणजे भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल. चहलने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. ट्विटरवर युझवेंद्र चहलने त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेयर केला आहे. युझवेंद्र चहल युट्युबर धनश्री … Read more

अंपायर सायमन टॉफेल यांनी केलं धोनीचे कौतुक ; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या शांत डोक्यासाठी ओळखला जातो. सामन्याची परिस्थिती कशीही असली तरी धोनी नेहमीच शांत डोक्याने विचार करून व्युहरचना रचत असतो.म्हणूनच धोनीला ‘कॅप्टन कूल’ असंही म्हणलं जाते.२००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार … Read more

अंपायर सायमन टॉफेल यांच्या मते, धोनीचं जगातील सर्वात ‘स्मार्ट माईंडेड’ खेळाडू, कारण..

मुंबई । आयसीसीच्या एलिट पॅनलचे अंपायर सायमन टॉफेल यांची चाणाक्ष अंपायर म्हणून क्रिकेट विश्वात ओळख आहे. क्रिकेट मैदानातील त्यांचे निर्णय फारच कमी वेळा चुकत असतील. मैदानावरील घडणारी प्रत्येक गोष्ट सायमन टॉफेल यांच्या नजरेतून चुकत नाही. इतकेच काय सामना कितीही अटीतटीचा बनला असला तरी दबावात न जात योग्य निर्णय त्यांच्याकडून दिले गेले आहेत. आपल्या क्रिकेट अंपायरिंगच्या … Read more

IPLच्या घोषणेनंतर धोनीचा कसून सराव; बॉलिंग मशीनच्या सहाय्याने नेट प्रॅक्टीस

रांची । महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. IPL 2020 घोषणेनंतर धोनीने पॅड चढवत आणि हातात बॅट घेत नेट मध्ये कसून सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळं एकीकडे क्रिकेटप्रेमी आयपीएलची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे चाहते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मैदनावर खेळताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. आयपीएलचा … Read more