Hero Xpulse 200T 4V : नव्या अंदाजात अ‍ॅडव्हॉन्स फीचर्ससह लॉंच झाली ‘ही’ जबरदस्त बाइक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – Hero XPluse 200T 4V ला नव्या अंदाजात अपडेट करत लॉंच केले आहे. या बाइकमध्ये वेगवेगळ्या नवीन रंगासह काही कॉस्मेटिक अपडेटही दिले आहेत. ज्यामुळे ती एकदम नव्या फ्रेश लुकमध्ये दिसत आहे. आकर्षित करणारा लुक आणि जबरदस्त इंजिन क्षमता असलेल्या या बाइकची किंमत 1,25,726 रुपये (एक्स शोरूम, मुंबई) आहे. या बाइकला तीन वेगवेगळ्या रंगांत बाजारात उपलब्ध केले आहे. त्यामध्ये स्पोर्ट्स रेड, मॅट फंक यलो आणि मॅट शिल्ड गोल्ड रंगाचा समावेश आहे.

या बाइकमध्ये कंपनीने BS-VI 200 सीसी क्षमतचे 4 व्हॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिन वापरले आहे की, जे 8500 आरपीएमवर 19.1 पीएसची पावलं आणि 6500 आरपीएमवर 17.3 एनएमचा टॉर्क जनरेट करतो. याच्या इंजिनला 5 स्पीड गियर बाॅक्सने जोडले आहे. कंपनीचा दावा आहे की, Hero XPluse 200T 4V चा जबरदस्त ट्रान्स मिशन सिस्टिम अधिक ताकद आणि टिकाऊपणा देते, जे बेहतरीन ट्रेक्टिव्ह एक्सपीरियन्स आणि एक्सीलरेशनसाठी गियरला अपग्रेड केले आहे.

ही मोटारसायकल वेगवेगळ्या प्रकारे इंटेलिजेंट सिस्टिमने सजलेली आहे. ज्यात टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, ब्लू टूथ कनेक्टिव्हिटीबरोबरच एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर , गियर इंडिकेटर, ट् ट्रिप मीटर आणि सर्व्हिस रिमाइंडरचा समावेश आहे. जो तुमचा प्रवास आणखी सुरक्षित आणि आरामदायी बनवतो. 200 सीसी क्षमतचे 4 व्हॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिनने परिपूर्ण, आधुनिक टुअरर 6% अधिक पावर आणि 5% अतिरिक्त टॉर्क देते.

Hero XPluse 200T स्टाइल आणि डिझाइन :
नवी Hero XPluse 200T 4V चे अपडेट डिझाइन दोन चाकांवर आरामात प्रवास करण्यासाठी सज्ज आहे. नियो रेट्रो स्टायलिश, बोल्ड ग्राफिक्स युनिक पेंट स्कीम, क्रोम रिंगबरोबर सर्कुलर फुल एलइडी हेडलाइट आणि एलइडी पोजिशन लॅंप गाडीच्या लुकला बेहतरीन बनवतात. यात रंगीत वायजर, फंट स्लीव्स आणि रंगीत सिलिंडर हेडचाही समावेश आहे.
,
अ‍ॅडवान्स टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे बाइक
Hero XPluse 200T 4V मध्ये अनेक इंटिलिजेंट पद्धतीचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षित आणि आरामदायी बनवतो. या मोटारसायकलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि कॉल अलर्ट बरोबरच फुल डिजिटल एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, अंडर सीट यूएसबी चार्जर, गियर इंडिगेटर आणि साइड स्टॅंड इंजिन कट ऑफ सारखे फीचर्स आहेत.

याच्या समोर 37 एमएम frant फोर्क्स आणि अ‍ॅडजेस्टबल मोनो शॉक सस्पेंशन, बेहतरीन ग्रिप आणि ट्रॅक्शनबरोबर 130 एमएम रुंद रेडियल रियर टायर सटिक हॅंडल आहे. हीरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर (सीजीओ) रंजीवजीत सिंह म्हणाले, एक्सपल्सने भारतात मोटारसायकल शौकिनांमध्ये मजबूत स्थिती निर्माण केली आहे. आम्हाला विश्वास आहे की, नवी Hero XPluse 200T 4Vच्या लॉंच बरोबर हा ट्रेड आणखी मजबूत होईल.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती