मुंबईला खंबीर नेत्याची गरज ; कंगनाच्या बहिणीची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कोरोनामुळे मुंबईची इटली होवू शकते. त्यामुळे मुंबईला एका खंबीर नेत्याची गरज आहे. अस म्हणत कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर कडकडीत टीका केली आहे.

कोरोनामुळे मुंबईसमोर आणखी आव्हानं येतील. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे’, असं रंगोलीने ट्विटरवर म्हटलं आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे’, असा टोमणा ही तिने उध्दव ठाकरे यांना मारला होता.

https://twitter.com/Rangoli_A/status/1250074397563650050

संपूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाचे गोडवे गात असताना रंगोलीने मात्र त्यांच्यावर कडकडीत टीका करून एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आता याच्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

चिंताजनक! राज्यात दिवसभरात ३५० नवे कोरोनाग्रस्त, एकुण आकडा २६८४ वर

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…

Leave a Comment