पुण्यातील आंबिलओढा अतिक्रमण कारवाईदरम्यान तुफान राडा; अंगावर रॉकेल ओतून नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

ambil odha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने … Read more

शिवतारेंची दोन लग्न, 27 वर्षांपासून राहतात अलिप्त; मुलीच्या आरोपांवर आई मंदाकिनीचे फेसबुक लाईव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी मंगळवारी पहाटे थेट ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागातुन एक पोस्ट केली होती. त्यांनी वडील विजय शिवतारेंचा ICU मधील फोटो शेअर करत आई व भावांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर त्यांच्या आरोपांना आई मंदाकिनी यांनी आपला मुलगा विनय याच्या फेसबूक अकाऊंटवरून … Read more

कोरोनासोबत आता निपाह : राज्यात महाबळेश्वरमध्ये वटवाघळांत विषाणू आढळल्याची NIV तज्ञांची माहिती

Vatvagul

पुणे | कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. अशावेळी आता राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. याबाबतचे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे. निपाह विषाणू सातारा जिल्ह्यातील मिनीकाश्मीर म्हणून अोळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आला आहे. याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह … Read more

विकृतीचा कळस ! स्वतःच्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विकृताने आपल्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला आहे. या विकृताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आपली बायको आपल्याला खूप त्रास देते अशी तक्रार घेऊन तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. हे दांपत्य पुण्यामध्येच राहते. या प्रकरणातील आरोपी … Read more

पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयाचे अजित पवारांच्या हस्ते उद्धघाटन : तुफान गर्दी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनात राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांना जास्त संख्येने लोकांनी हजेरी लावू नये, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी गर्दी करू नये, अशा सूचना केलेल्या आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उद्धघाटन कार्यक्रम पालकमंत्री … Read more

पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना क्वारंटाईन केले जाणार : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशात प्रशासनाकडून कोरोना रुग्ण वाढणाऱ्या शहरात कठोर निर्बंध लादले जात आहेत. राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्यातील कोरोना परिस्थितीचा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. “पुण्यात शनिवार व रविवारी दोन दिवशी विकेंड लॉकडाऊन लागू … Read more

अखेर खुनाचे गूढ उलगडले : पतीने पत्नी व मुलाचा खून करून स्वतः केली खडकवासला धरणात आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यात मुलांच्या व त्यांच्या आईच्या खुन झाल्याची घटना घडली होती. या खूनाचा तपास गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून सुरू होता. अखेर या खुनाचे माय- लेकराच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पत्नी आलीया व सहा वर्षाचा मुलगा याचा पती आबिद अब्दुल शेख यानेच खून केला असून त्याने स्वतःही आत्महत्या केली असल्याची … Read more

अनैतिक संबंधातून : प्रियकर, प्रेमिकेने केलेल्या चाकू हल्ल्यात तिघे जखमी

Crime

सातारा | अनैतिक संबंधातून चाकूने केलेल्या हल्ल्यात पत्नीसह तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शिरवळ येथे घडली. प्रेमसंबंधातून पतीनेच पत्नीवर, तर प्रेमिकेने प्रेमसंबंध असणाऱ्या प्रियकरांच्या सासूवर चाकूने हल्ला केला. यावेळी मेव्हण्यासही ढकलून देऊन जखमी केले. या घटनेतील गंभीर जखमी झालेली काळूराम वचकल यांची पत्नी, सासू व मेव्हणा यांच्यावर शिंदेवाडी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती … Read more

भाजपकडून राजकीय फायद्यासाठी राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न ; वडेट्टीवारांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना आता ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपकडून राजकारण केल जात आहे. भाजपकडून केल्या जात असलेल्या राजकारणाचा आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. वडेट्टीवार यांनी आज पुणे येथे महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील भाजपकडून मराठा समाज व … Read more

दैव बलत्तवर : केंजळगडावरून 10 वर्षाचा मुलगा 200 फूट दरीत कोसळून जखमी

वाई | तालुक्याच्या पश्चिम भागातील केंजळगडावर एक दहा वर्षाचा मुलगा ट्रेकींगसाठी आलेला असताना पाय घसरून 200 फूट दरीत कोसळल्यीच घटना घडली. मयांक गणेश उरणे (वय -10, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) असे खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झालेल्या मुलांचे नांव आहे. त्या मुलाला पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याला वाई … Read more