ख्यातनाम बिल्डर अविनाश भोसलेंच्या ऑफिसवर ED चा छापा

पुणे । पुण्यातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ने छापा टाकलाय. सकाळी 8:30 वाजताच ईडीचं पथक भोसले यांचं पुण्यातील ABIL हाऊस  या कार्यालयात दाखल झालं. सकाळपासून EDचे अधिकारी ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. ABIL हाउसबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे. फेमाकायद्याअंतर्गत येणाऱ्या विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरु असताना … Read more

चंद्रकांतदादांनी भरला हुंकार; अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईलचं

पुणे । अमित शाहांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून जोरदार उत्तर दिलं होतं. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल सेनेने उपस्थित केला होता. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. “अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार … Read more

लॉकडाऊनमध्ये 3 हजार 500 रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय; आता महिन्याला कमवते लाखो रुपये

पुणे | करोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खूप लोकांना उपासमार सहन करावी लागली. काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. तर काहींनी या संकटाच्या काळामध्ये संधी हेरून आपले व्यवसाय सुरू केले. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही करणे सुरू केले आहे. अशाच पुण्यातील एक महिला, ज्यांनी साडेतीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू … Read more

टोलपासून जवळ राहताय अन् तरीही टोल द्यावा लागतोय? जाणून घ्या किती अंतरापर्यंत असते सुट

नवी दिल्ली | टोलनाक्यावरून जाताना गाडीसाठी टोल आकारला जातो. पण टोलनाक्याच्या परिसरापासून आपण कमी अंतरावर राहत असू, तरीही टोल आकारला तर गाडी चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. टोलनाक्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सूट दिलेले अंतर किती आहे? व कोणासाठी आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. आता … Read more

QR कोड वरून पेमेंट करत असाल तर या गोष्टी जाणून घ्या! नुकसान टाळा

QR Code

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल खूप लोक ऑनलाइन पेमेंट करत आहेत. ऑनलाइन पेमेंट जसे जसे जास्त प्रमाणात वाढते आहे तसे यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हा घडत आहे. ऑनलाइन पेमेंटमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करणे अतिशय सोपे असल्यामुळे, लोक क्यूआर कोडचा जास्त वापर करत असतात. दुकान आणि पेट्रोल पंपासमोर लावलेले क्यूआर कोड स्कॅन करताना काही … Read more

काही काळ वेळ मर्यादा आहे की नाही? राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने अजित पवार संतापले

पुणे । विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी थंड बस्त्यात टाकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. … Read more

राज्यातील किमान तापमानात मोठी घट; पुणे 10.7° c तर गडचिरोली 10°c वर

मुंबई | पुणे १०.७ अंश सेल्सिअस, गोंदिया, गडचिरोली १० अंश सेल्सिअस पुणे : उत्तरेकडील वार्‍याचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची चाहुल लागली आहे. पुण्यासह राज्यातील बहुताश शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. पुणे येथे आज सकाळी १०.७ अंश सेल्सिअस तर, पाषाण येथे १२, लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर … Read more

शर्जिल उस्मानीला आपले मत प्रदर्शित करण्याचा अधिकार- छगन भुजबळ

पुणे  |  पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानी या तरुणानं केलेल्या भाषणावरून महाराष्ट्रात सध्या राजकीय गदारोळ सुरु आहे. शर्जिल उस्मानीला आपले मत प्रदर्शित करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात केले. भुजबळ हे नाशिककर म्हणून ९४ व्या संमेलनाचे आमंत्रण नियोजित संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर … Read more

डेटिंग ॲपवरून मैत्री करून ती लॉजवर बोलवायची, त्यांनतर करायची असं काही…

Dating App

पिंपरी – चिंचवड | टिंडर आणि बंबल अश्या वेगवेगळ्या डेटिंग ॲपवरून मुलांशी मैत्री करून त्यांना डेटला बोलवून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्या मुलांना लुबाडणाऱ्या तरुणीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 289 ग्राम सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा पंधरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तिने एकूण 16 … Read more

पुण्याच्या पैलवानांवर काळाचा घाला; अपघातात तीनजण जागीच ठार तर 8 ते 9 जण जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा परिसरात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचा रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये तीनजण जागीच ठार तर आठ ते नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही कार रस्त्याकडेच्या … Read more