‘आंखें’ 2 मध्ये आता सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी ​​तर बिग बी दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आंखें’ चित्रपटाच्या रिमेकची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून होत आहे. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत बर्‍याच बातम्या आल्या. चित्रपटाच्या शतकातील सुपरहिरो पुन्हा पाहायला मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे . आंखें 2 च्या रीमेकसाठी पूर्वी बिग बीसोबत अनिल कपूर या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगितले जात होते. यानंतर या चित्रपटाविषयी चर्चा अधिक जोरदार झाली.

सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिज यांना चित्रपटात कास्ट करणारअसल्याचे बोलले जात होते. कार्तिक आर्यन याचे नावदेखील या चित्रपटातील कलाकारांमध्ये असल्याचे दिसून आले . अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राची जोडी आता या सिनेमात दिसणार असल्याचे वृत्त आले आहे.

https://t.co/gehmb5ARNx?amp=1

आंखें 2 या चित्रपटासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी आता या प्रोजेक्टसाठी सिद्धार्थ मल्होत्राकडे संपर्क साधला आहे. अमिताभ बच्चन यांनी या प्रोजेक्टसाठी आधीच होकार दिला आहे.

https://t.co/Q4WaCEYcII?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment