ठाणेमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 अभिनेत्रींना अटक

Sex Racket

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे क्राईम ब्रांचने ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये 2 अभिनेत्रींना अटक करण्यात आले आहे. हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट एका खाजगी सोसायटीमध्ये सुरु होते. याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचला मिळताच त्यांनी लगेच धाड टाकून हि कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून 3 एजंटसह दोन … Read more

‘द फॅमिली मॅन 2’ ‘या’ दिवशी होणार रिलीज

The Family Man 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. त्यानंतर द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. ‘द फॅमिली मॅन’चा पुढील भाग याच महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. https://www.instagram.com/p/CKVPu0lHBGy/?utm_source=ig_embed जानेवारीमध्ये ‘द फॅमिली मॅन … Read more

बॉलिवूडला धक्का ! युवा एडिटर अजय शर्माचे कोरोनामुळे निधन

Ajay Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कोरोनाच्या महामारीत अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. बॉलीवूडला सुद्धा याचा मोठा धक्का बसला आहे. मागच्या २ वर्षात बॉलिवूडने अनेक मोठे कलाकार गमावले आहेत. जग्गा जासूस, लुडो, प्यार का पंचनामा अशा अनेक चित्रपटांचा युवा एडिटर अजय शर्मा याचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनावर … Read more

तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? अशा शब्दांत मानसी नाईकने युझरला सुनावले खडे बोल

Mansi Naik

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मराठी अभिनेत्री मानसी नाईक हि आपल्या अभिनय, नृत्य यासोबतच खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. तिने काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. कलाकारांना खाजगी आयुष्यामुळे ट्रोल करण्यात येते. काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत असतात. पण मानसी नाईकसारखे काही कलाकार ट्रोल करणाऱ्या युझरला सडेतोड उत्तर देत असतात. असेच एका व्हिडिओमधून मानसी नाईकने … Read more

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन

kishore nandlaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळीच छाप पाडली होती. किशोर नांदलस्कर यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. किशोर यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचे धडे मिळाले. त्यांचे वडील खंडेराव हे देखील नाटकांमध्ये काम करायचे. किशोर यांनी १९६०-६१ … Read more

मधुबालाच्या प्रेमात अक्षरशः वेडा झाला होता मुंबईचा ‘डॉन’, करायचं होतं लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड एकेकाळची सुंदर अभिनेत्री म्हणजे मधुबाला जिची आज पुण्यतिथी आहे. अनेक दशके लोटली तरी आजही तिचे लाखो चाहते आहेत. मधुबालाची सिनेमाची जादू आजही लोकांना तिच्याकडे आकर्षित करते. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी ती या जगापासून दूर गेली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयविकारामुळे तिचे निधन झाले. इतर नायिकांप्रमाणेच तिचेही अनेक प्रेमी होते, … Read more

शेतकरी आंदोलनाला प्रोपोगेंडा म्हणणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींना तापसी पन्नूचा करारा जवाब

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ आंदोलनाचे पडसाद आंतराष्ट्रीय स्तरावर पडत आहेत. सुप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना  आणि ग्रेटा थनबर्ग, आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर भारतातील कला आणि … Read more

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीचं शूटिंग थांबवलं; रिटायरमेंट होत असल्याच्या चर्चा सुरू

मुंबई | माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा कायमच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचे प्रत्येक पर्व हिट ठरले आहे. सध्या केबीसी १२ प्रेक्षकांच्या चांगले मनोरंजन करत आहे. पण आता अमिताभ यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये रिटायरमेंटचा उल्लेख केल्यामुळे ते केबीसीमधून रिटायर होत असल्याच्या … Read more

विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांचा ‘द पॉवर’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

मुंबई । सध्या बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटांबद्दल जबरदस्त चर्चा सुरू आहे. बर्‍याच चित्रपटांचे शूटींगही चालू झाले आहे आणि बरेच चित्रपट रिलीजसाठी देखील तयार आहेत. दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांचा ‘द पॉवर’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये विद्युतच्या इतर चित्रपटांप्रमाणेच जबरदस्त अ‍ॅक्शनही … Read more

‘आंखें’ 2 मध्ये आता सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी ​​तर बिग बी दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

आंखें’ चित्रपटाच्या रिमेकची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून होत आहे. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत बर्‍याच बातम्या आल्या. चित्रपटाच्या शतकातील सुपरहिरो पुन्हा पाहायला मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे . आंखें 2 च्या रीमेकसाठी पूर्वी बिग बीसोबत अनिल कपूर या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगितले जात होते. यानंतर या चित्रपटाविषयी चर्चा अधिक जोरदार झाली. सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिज यांना … Read more