Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत केवळ व्याजातूनच मिळतील 12 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

Post Office Scheme

Post Office Scheme | आर्थिक दृष्ट्या सुरक्षितता निर्माण करणे, ही आजकाल काळाची पहिली गरज झालेली आहे. भविष्याचा विचार करून आणि महागाईचा विचार करून अनेक लोक भविष्यासाठी आत्ताच गुंतवणूक करून ठेवत असतात. दे महिन्याला मिळणाऱ्या त्यांच्या पगारातून काही ना काही रक्कम ते गुंतवत असतात. बाजारामध्ये देखील गुंतवणुकीचे अनेक पर्यायी उपलब्ध आहेत. त्यातही अनेक लोक पोस्ट ऑफिसमध्ये … Read more

Lung Cancer Symptoms | ‘ही’ आहेत फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे; हाताच्या बोटांवरून होईल निदान

Lung Cancer Symptoms

Lung Cancer Symptoms | आजकाल कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहे. आणि यामुळेच अनेक लोकांना त्यांचा जीव देखील गमावायला लागलेलआहेत. परंतु आजकाल कॅन्सर होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट झालेली आहे. त्यातही फुफुसाचा कर्करोग (Lung Cancer Symptoms) आजकाल आणि लोकांना होत असतो. तुम्हाला जर कॅन्सर झाल्याचे निदान उशिरा … Read more

धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; भविष्यात होतील ‘हे’ फायदे

Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी प्रमाणे यंदा ही 29 ऑक्टोबर 2024 , भारतात धनत्रयोदशी उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातोय . हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो . कारण सोन्याला सुख , शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. संकटकाळातील जवळचा मित्र म्हणून याकडे पाहिले जाते. परंपरेनुसार लोक सोन्याची खरेदी करतात. पण आता याकडे … Read more

Weather Update | दिवाळीवर पावसाचे सावट; पुढील 3 दिवस राज्यात कोसळणार सरी

Weather Update

Weather Update | सर्वत्र दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आणि दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन दिवस पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more

1 लाखांपेक्षा कमी किंमतीत परदेशात फिरण्याची संधी, कसे कराल बुकिंग ?

bali tour

जर तुम्ही लॉन्ग ट्रीपसाठी आंतरराष्ट्रीय सहलीचा विचार करत असाल, तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. (IRCTC) एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. ज्याद्वारे तुम्ही कमी पैशात बाली एक्सप्लोर करू शकता. बाली इंडोनेशियामध्ये स्थित आहे, जे एक अतिशय सुंदर बेट आहे. देशभरातून आणि जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी येथे येतात. हे एक प्रसिद्ध पर्यटन … Read more

Sharad Pawar NCP List: अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला शरद पवार गटाकडून उमेदवारी ; पक्षाकडून आणखी एक यादी जाहीर

sharad pawar

Sharad Pawar NCP List: महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे गुंतागुंतीचे राजकारण इथे पुढच्या क्षणाला काय होईल याचा काही नेम नाही. अशातच अत्यंत मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला विधासभेचे तिकीट मिळणार याकडे सम्पूर्ण देशाचे लक्ष लागून होते. अशातच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (Sharad Pawar NCP List) … Read more

दिवाळीपूर्वी शेअर बाजारात तेजी ! गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा नफा, काय आहे कारण ?

share market

ऑक्टोबर महिन्यात मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या बेंचमार्क सेन्सेक्सने 1,100 हून अधिक अंकांची वाढ नोंदवली आहे, तर निफ्टीने 24,450 ची पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्स 1,124 अंकांनी किंवा 1.4 टक्क्यांनी वाढून 80,527 वर, तर निफ्टी 308 अंकांनी किंवा 1.27 टक्क्यांनी वाढून … Read more

1 नोव्हेंबरपासून कॉलिंगचे ‘हे’ नियम बदलणार ; Airtel, Jio, Vodafone वापरकर्त्यांनी काळजी घ्या

calling

फेक कॉल्स आणि मेसेजमुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. हे सर्व टाळण्यासाठी सरकारकडून नवनवीन पावले उचलली जात आहेत. ट्रायने अशा वापरकर्त्यांसाठी काही निर्णयही घेतले आहेत. यामुळे फेक कॉल्सवर आळा घालण्यास मदत होईल. यावर ट्रायने तातडीने निर्णय घेतला आहे. याशिवाय दूरसंचार ऑपरेटर्सनाही या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत कारण … Read more

18 OTT, 150 चॅनेल आणि 300Mbps स्पीड अवघ्या 500 रुपयांमध्ये ; आजच पहा तगडा प्लॅन

broadband plan

सध्याच्या टेक्नॉलॉजिच्या जगात माणसाच्या मूलभूत गरजांपैकी इंटरनेट ही एक गरज बनली आहे. आजकाल लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत अगदी त्याचप्रमाणे लोक OTT देखील मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त योजना आहेत. पण काही योजनांमध्ये कशाची तरी उणीव असते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा प्लानबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या सर्व … Read more

बँकेच्या कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्यांसाठी RBI कडून मोठा दिलासा ! जाणून घ्या

rbi

जे बँकांच्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीत त्यांच्यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर, रिझर्व्ह बँकेने नुकतीच एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्याअंतर्गत ग्राहकांना कर्ज न भरल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडातून दिलासा मिळू शकतो. आरबीआयने दंडात्मक व्याजदरांवर कर्जदारांकडून जास्त शुल्क आकारल्याबद्दल बँकांवर ताशेरे ओढले आहेत आणि कर्जदारांना अन्यायी व्याजदरापासून संरक्षण देण्यासाठी … Read more