दिवाळीपूर्वी शेअर बाजारात तेजी ! गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा नफा, काय आहे कारण ?

share market

ऑक्टोबर महिन्यात मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या बेंचमार्क सेन्सेक्सने 1,100 हून अधिक अंकांची वाढ नोंदवली आहे, तर निफ्टीने 24,450 ची पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्स 1,124 अंकांनी किंवा 1.4 टक्क्यांनी वाढून 80,527 वर, तर निफ्टी 308 अंकांनी किंवा 1.27 टक्क्यांनी वाढून … Read more

1 नोव्हेंबरपासून कॉलिंगचे ‘हे’ नियम बदलणार ; Airtel, Jio, Vodafone वापरकर्त्यांनी काळजी घ्या

calling

फेक कॉल्स आणि मेसेजमुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. हे सर्व टाळण्यासाठी सरकारकडून नवनवीन पावले उचलली जात आहेत. ट्रायने अशा वापरकर्त्यांसाठी काही निर्णयही घेतले आहेत. यामुळे फेक कॉल्सवर आळा घालण्यास मदत होईल. यावर ट्रायने तातडीने निर्णय घेतला आहे. याशिवाय दूरसंचार ऑपरेटर्सनाही या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत कारण … Read more

18 OTT, 150 चॅनेल आणि 300Mbps स्पीड अवघ्या 500 रुपयांमध्ये ; आजच पहा तगडा प्लॅन

broadband plan

सध्याच्या टेक्नॉलॉजिच्या जगात माणसाच्या मूलभूत गरजांपैकी इंटरनेट ही एक गरज बनली आहे. आजकाल लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत अगदी त्याचप्रमाणे लोक OTT देखील मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त योजना आहेत. पण काही योजनांमध्ये कशाची तरी उणीव असते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा प्लानबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या सर्व … Read more

बँकेच्या कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्यांसाठी RBI कडून मोठा दिलासा ! जाणून घ्या

rbi

जे बँकांच्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीत त्यांच्यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर, रिझर्व्ह बँकेने नुकतीच एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्याअंतर्गत ग्राहकांना कर्ज न भरल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडातून दिलासा मिळू शकतो. आरबीआयने दंडात्मक व्याजदरांवर कर्जदारांकडून जास्त शुल्क आकारल्याबद्दल बँकांवर ताशेरे ओढले आहेत आणि कर्जदारांना अन्यायी व्याजदरापासून संरक्षण देण्यासाठी … Read more

वांद्रे दुर्घटनेनंतर रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य पश्चिम रेल्वे तिकिटांची विक्री बंद

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या सुट्टीमुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळत आहे. वांद्रे स्थानकात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तेथे ढकला ढकली सुरु झाली . त्यामुळे प्रवासी पडले त्यातील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले .या जखमी झालेल्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत … Read more

1 नोव्हेंबरपासून नवीन नियम; क्रेडिट कार्डपासून ते LPG गॅसच्या किमतींत बदल

Rules Change

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक महिन्याप्रमाणेच नोव्हेंबर महिनाही काही महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे. नोव्हेंबर चालू व्हायला फक्त तीन ते चार दिवस उरले आहेत. त्यातच मोठया बदलाची घोषणा केली आहे. या मोठ्या बदलामध्ये LPG सिलिंडरच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होताना दिसून येणार आहेत. त्यामुळे यांचा परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होताना दिसणार आहे . … Read more

sukanya samriddhi yojana : ‘सुकन्या समृद्धी योजने’बाबत महत्वाची अपडेट ; नियमात केला बदल

suknya samrudhi yojana

sukanya samriddhi yojana : मोदी सरकारच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक असलेली योजना म्हणजे ‘सुकन्या समृद्धी योजना…’ देशातल्या लाखो लोकांनी आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित व्हावे याकरिता या योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे. या योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली असून त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात याबद्दल… खाते उघडण्याची … Read more

Territorial Army Bharti 2024 | भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Territorial Army Bharti 2024

Territorial Army Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय प्रादेशिक सेना भरती यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघाली आहे. ही भरती शिपाई या पदासाठी आहे. या पदाच्या … Read more

फ्रिजमधील शिळी भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 5 लोकांना विषबाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरी फ्रीज असतो. फ्रीजमध्ये आपण उरलेले अन्न ठेवत असतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे अन्न गरम करून किंवा तसेच खातो. परंतु फ्रिजमध्ये अन्न ठेवून खाण्याची सवय सवय एक दिवस तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण आता एका तालुक्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना फ्रीजमधील शिळी भाजी खाल्ल्यामुळे विषबाधा झालेली आहे. … Read more

Mini Maldives | ‘या’ हिवाळ्यात द्या मिनी मालदीवला भेट; कमी खर्चात मिळेल बेस्ट अनुभव

Mini Maldives

Mini Maldives | हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये अनेक लोक हे फिरायला जात असतात आणि सुट्टी एन्जॉय करत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जणांची आयुष्यात एकदा तरी परदेशात फिरण्याची नक्कीच इच्छा असते. आणि त्यासाठी अनेक लोक प्रयत्न देखील करत असतात. त्यातही आजकाल मालदीव हे लोकांचे प्रमुख आकर्षण बनलेले आहे. परंतु मालदीवचे (Mini Maldives) बजेट खूप जास्त असल्यामुळे … Read more