सोनाली कुलकर्णी म्हणतीय “जवाब दो”

Screenshot

पुणे | डाॅ नरेंन्द्र दाभोळकर यांच्या हत्येला येत्या २० आॅगस्टला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पोलीस प्रशासनाला अजूनपर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही. यापार्श्वभुमीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सदर व्हिडिओ मध्ये सोनाली कुलकर्णी शासन यंत्रणेला #WhoKilledDabholkar असा प्रश्न विचारत जवाब दो असे म्हणताना दिसत आहे. इतर महत्वाचे … Read more

अजिक्य राहणे ने घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar with ajinkya rahane

मुंबई | भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि बी.सी.सी.आय. चे माजी अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा घेतली. या भेटी मधे दोघांमधे कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अजून समजलेले नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आॅफिशीअल ट्विटर वरुन ही सदिच्छ भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार आणि अजिंक्य रहाणे यांचा जुना स्नेह असून … Read more

धक्कादायक, केवळ २ तासात २१ देशांतून १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन त्यांनी घातला काॅसमाॅस बँकेला गंडा

Cosmos bank fraud

मुंबई | काॅसमाॅस बँकेवर आजवरचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. केवळ २ तासात वेगवेगळ्या अशा २१ देशांतून एकूण १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन महाराष्ट्रातील काॅसमाॅस बँकेला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरण मोठे सायबर क्राइम असल्याचे काॅसमाॅस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांनी म्हटले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जगभरातील वेगवेगळ्या २१ देशात शनिवारी एकाच … Read more

मुख्यमंत्र्यांना मध्यावधी निवडणूक नको आहे

Devendra Fadanvis

मुंबई | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर ठाम असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या थोडासा वेगळा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळवताना दिसत आहेत. लोकसभेच्या निवडणुकी बरोबर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाव्या या मुद्द्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत अशातच मुख्यमंत्री मात्र या घोष वाक्याच्या सोबत जायला तयार नसल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारने हाती घेतलेली कामे … Read more

विद्या बालन दिसणार इंदिरा गांधींच्या भुमिकेत

Vidya Balan in Indira Gandhi Biopic

आयरन लेडी म्हणुन ओळख असणार्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर लवकरच एक बायोपिक येणार आहे. विशेष बाब म्हणजे बाॅलिवुड अभिनेत्री विद्या बालन यात मुख्य भुमिका करणार असून विद्या इंदिरा गांधींच्या भुमेकेत साकार असल्याचे समजत आहे. इतर महत्वाचे  – जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल सनी लिओनीची “द अनटोल्ड स्टोरी” कायद्याच्या कचाट्यात सध्या … Read more

या गोष्टी करणार्या बाॅयफ्रेंडवर मुली भरभरुन प्रेम करतात

relationship

मुलींना नेहमीच त्यांचा बाॅयफ्रेंड केअरिंग असावा असे वाटत असते. बाॅयफ्रेंडने आपली काळजी घ्यावी, आपल्याला काय हवं काय नको ते पहावं असे मुलींना वाटत असते. मुलींनी भरभरुन प्रेम करावं असे वाटत असेल तर तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. इतर महत्वाचे – जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल अलियासारखे स्लिम व्हायचंय ? मग या … Read more

शरीरसंबंध हा प्रेमबंधाचाच भाग, त्यासाठी वाट पाहता येते | Film Review #3

Shubh Mangal Saavdhan movie review in marathi

परिक्षण – घनश्याम येणगे “मर्द को कभी दर्द नही होता” अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. परंतु या ‘मर्द’ पणाच्या भोवतीचे प्रश्‍न हलक्या फुलक्या व मजेदार पद्धतीने सांगुन ‘शुभ मंगल सावधा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आयुष्यमानने मर्द असण्याची नवीच व्याख्या सांगीतली आहे. त्याच्या मतानुसार ‘मर्द तो असतो जो ना दर्द देतो ना कुणाला दर्द द्यायला … Read more

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला लाल किल्ल्यावर कडक सुरक्षा यंत्रणा

security forces increased in delhivahead of independencec day

दिल्ली | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला राजधानी दिल्ली येथील एतिहासिक लाल किल्ल्यावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ला परिसरात कडक सुरक्षा लावण्यात आलेली असून स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी चालू आहे. लालकिल्ल्यासोबतच शहरातील विविध भागात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानीत अनेक नागरीक येत असतात. लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांचे भाषण कार्यक्रम देशवासीयांसाठी उत्साहाचा … Read more

बीड जिल्हा समाजकल्याण कार्यालयासमोर ‘एसएफआय’ चे आंदोलन

SFI beed

बीड | स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने सोमवारी बीड जिल्हा समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिष्यवृत्ती, ईबीसी व आयटीआय विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडच्या मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनात भारतीय संविधान जळणाऱ्या देशद्रोह्यांचा जोरदार निषेध ‘एसएफआय’ ने केला. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले तरी देखील मागील वर्षातील शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. तसेच जिल्ह्यातील शासकीय … Read more

प्रेयसीने वाढदिवसाला बोलण्यास नकार दिला म्हणुन प्रियकराचा आत्महत्तेचा प्रयत्न

Thumbnail

जळगाव | वाढदिवसाच्या दिवशी प्रियसिने बोलण्यास नकार दिल्याने एका तरुणाने आत्महेत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगाव येथील खानदेश मिल सेंटर परिसरात घडली आहे. गणेश पवार असे त्या मुलाचे नाव असून त्याचे एका मुलीवर प्रेम होते. ती वाढदिवसादिवशी बोलावलेक्या ठिकाणी आली नाही आणि बोलण्यास नकार दिला म्हणुन पवार यार याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हाती … Read more