“मराठा आरक्षण देणे आमच्या हातात नाही” – चंद्रकांतदादा पाटील

thumbnail 1530367057316

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणे आमच्या हातात नाही असा निर्वाळा देत राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आरक्षणातून काढता पाय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे सरकारच्या हातात नसून त्याचा निर्णय मागास आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्याचे पाटील यांनी म्हणले आहे. ‘मराठा आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाच्या अक्त्यारीत समाविष्ट केला असल्याने मराठा आरक्षण … Read more

वरिष्ठ अधिकार्यांना डावलून अनुपचंद्र पांडे यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यसचिव पदी नियुक्ती

thumbnail 1530364420872

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुख्यसचिव पदी अनुपचंद्र पांडे यंची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेरा वरिष्ठ आय.ए.एस. अधिकार्यांना डावलून पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पांडे औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. अनूप चंद्र पांडे १९८४ सालच्या आय.ए.एस. बॅचचे अधिकारी असून त्यांनी राज्याचे वित्त सचिव म्हणूनही जबाबदारी निभावली आहे. कडक शिस्तीचे … Read more

संपावर गेलेल्या त्या कर्मचार्यांची एस.टी. महामंडळाकडून वेतन कपात

thumbnail 1530271501105

मुंबई : संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या वेतनात कपात करण्याचे आदेश एस.टी. महामंडळाने दिले आहेत. ८ आणि ९ जून रोजी महामंडळाने केलेली पगारवाढ पुरेशी नसल्याची तक्रार करत एस.टी. कर्मचारी संपावर गेले होते. आता या संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश महामंडळाने दिले असल्याने एस.टी. कर्मचार्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कोणतीही पुर्वकल्पना न देता संपावर गेलेल्या आणि … Read more

मल्टिप्लेक्समधे मनसे कार्यकर्त्यांचा राडा, खाद्यपदार्थांच्या वाढीव किंमतींविरोधात ‘मनसे स्टाईल’ आंदोलन

thumbnail 1530268396567

पुणे : मल्टिप्लेक्स थिएटर मधे वाढीव दराने खाद्यपदार्थांची विक्री करणार्या मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांनी मारहान केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पी.व्ही.आर. माॅलमधे हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी माॅलमधे येऊन तोडफोड केली असल्याचे समजत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने थिएटरमधे चढ्या दराने खाद्य पदार्थ विकण्यास मनाई केलेली असताना सुद्धा या मल्टिप्लेक्समधे वाढीव किंमतीने खाद्यपदार्थ … Read more

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले होते तर मग प्रकल्पाबाबतचा करार झालाच कसा ? – नवाब मलिक

thumbnail 1530213717819

मुंबई : कोकणातील राजापूर येथे होऊ घातलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी एका सभेत नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले असल्याचे सांगीतले होते मग तरी नाणार प्रकल्पाचा करार कसा काय झाला असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते … Read more

स्विस बँकेतील भारतीयांच्या पैस्यामधे ५० टक्क्यांनी वाढ

thumbnail 1530208799686

ज्युरिक/नवी दिल्ली : स्विस बँकेतील भारतीयांच्या पैस्यामधे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदींनी राबवलेल्या काळा धन अभियानाल यामुळे मोठ्ठा धक्का बसला आहे. २०१७ या वर्षात स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमधे वाढ होऊन भारतीयांच्या एकुण ठेवींचा आकडा सात हजार कोटी इतका झाला आहे. स्विस नॅशनल बँकेने सादर केलेल्या अहवालानुसार भारतीयांच्या ठेवींमधे २०१७ मधे ५० टक्क्यांनी … Read more

रक्षकच भक्षक झाले तर जनतेने कोणाकडे पाहायचे? – सुप्रिया सुळे

thumbnail 1530111205369

औरंगाबाद : पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद होण्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली अाहे. महिला काॅन्स्टेबलच्या मुलीने औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेने पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालावी लागली आहे. समाजाच्या विविध स्तरांतून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. एका आय.पी.एस. … Read more

धक्कादायक! पोलीस उपायुक्ताचा काॅन्स्टेबलच्या मुलीवर बलात्कार

thumbnail 15301108728248

औरंगाबाद : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणार्या पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालायला लावणारी लज्जास्पद घटना औरंगाबाद येथे घडली आहे. औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. महिला पोलीस काॅन्स्टेबलच्या २२ वर्षीय मुलीने व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून श्रीरामे यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार नोंदवली आहे. फेब्रवारी २०१८ ते जून २०१८ दरम्यान श्रीरामे यांनी … Read more

धर्माचे स्वातंत्र्य हे लोकस्वातंत्र्य व अधिकार स्वातंत्र्याइतकेच महत्वाचे – निक्की हालेय

thumbnail 1530093839014

दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या अॅम्बेसिडर असलेल्या निक्की हालेय सध्या भारत दौर्यावर आल्या आहेत. दिल्ली येथी हुमायूनच्या टोंबला भेट देऊन त्यांनी आपल्या दौर्याची सुरवात केली आहे. त्यावेळी धर्माचे स्वातंत्र्य हे लोकस्वातंत्र्य व अधिकार स्वातंत्र्याइतकेच महत्वाचे आहे असे निक्की हालेय यांनी म्हणले आहे. “अमेरीकेचे भारताप्रती असलेले प्रेम अधिक घट्ट करण्यासाठीच मी हा दौरा करत आहे. जगभर … Read more

नाशिकमधे लष्कराचे लढावू विमान शिवारात कोसळून खाक

thumbnail 1530092068625

नाशिक : भारतीय लष्कराचे लढावू विमान तांत्रिक बिघाडामुळे नाशिकजवळील शिवारात कोसळून खाक झाले आहे. सुदैवाने दोन्ही वैमानिक अपघातातून बचावले आहेत. रशियन बनावटीचे सुखोई सु ३० हे लढावू विमान परिक्षण चाचणी दरम्यान पिंपळगाव बसवंत गावाजवळील वावी – तुशी परिसरातील शिवारात कोसळले. नाशिक पासून २५ कि.मी. अंतरावर सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गावकर्यांनी तात्काळ पोलीसांशी … Read more