छगन भुजबळांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

thumbnail 1530081668155

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ मनी लाँन्ड्रींगच्या केस मुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. भुजबळ यांना बुधवारी विशेष सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुत्र पंकज व पुतने समिर यांनाही भुजबळ यांच्यासोबत न्यायालयात हजर राहावे लागणार … Read more

सुरक्षा रक्षकांच्या चोख बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला सुरवात

thumbnail 1530075555797

श्रीनगर : हिदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासून सुरवात झाली आहे. जम्मु काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. दहशतवादी हल्ल्याचे सावट असणारी अमरनाथ यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी जम्मुत रवाना झाली आहे. भगवतीनगर बेस कॅम्पमधून आज यात्रेला सुरवात झाली … Read more

भाजप नगरसेवकाचा कोयत्याने खूण

thumbnail 1530039650956

पुणे : बालाजी कांबळे या भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पुण्यातील आळंदी रोडवर वडमुखवाडी परिसरात ही घटना घडली आहे. संध्याकाळी ૪ च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी कांबळे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. डोक्याला जबरदस्त मार लागलेले कांबळे जागीच बेशुद्ध होऊन पडले होते. उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. बालाजी … Read more

झारखंडमधे नक्षली हल्ला, ६ जवान शहीद

thumbnail 1530038652435

रांची : नक्षली हिंसेमुळे नेहमी चर्चेत असणारे झारखंड पुन्हा एकदा नक्षल्यांच्या रडावर आले आहे. झारखंड मधील गढवा जिल्ह्यातील छिंजो भागात नक्षली हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या भुस्फोटामधे सशस्त्र दलाचे ६ जवान जागीच ठार आहेत तर ૪ जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी यावेळी बेछुट गोळीबार केल्याचेही बोलले जात आहे. जखमी जवानांना तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले … Read more

पंतप्रधान नरेंन्द्र मोदींच्या सुरक्षेत वाढ

thumbnail 1530021438094

दिल्ली : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सुरक्षेमधे वाढ करण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एस.पी.जी.) कडे पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एस.पी.जी. च्या परवानगीशिवाय आता मत्र्यांनाही मोदींना भेटता येणार नसल्याचे बोलले जात आहे. २०१९ च्या निवडणुक प्रचारांत रोड शो एवजी जनसभा घेण्यावर भर देण्याचा सल्लाही एस.पी.जी. ने मोदींना दिला आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदीं यांची … Read more

प्रियांका अाणि निकचा लवकरच साखरपुडा!

thumbnail 1530017291764

बाॅलिवुडमधे सध्या प्रियांका चोप्रा आणि तिचा मित्र निक जाॅनस यांच्या अफेरची जोरदार चर्चा चालू आहे. मुळचा न्यु जर्सीचा असलेला निक सद्या प्रियांकासोबत भारत दौर्यावर आहे. दोघेही एकमेकांसोबतचे फोटोज सोशलमिडीयावर पोस्ट करत आहेत. प्रियांकाच्या घरच्यांना भेटण्याकरताच निक भारतात आला असून २१ जून ला निक प्रियांकाच्या आईला भेटला असल्याचे बोलले जात आहे. “आमच्यातील नाते अधिक घट्ट आहे” … Read more

काश्मिर मधे फक्त २७५ दहशतवादी?

thumbnail 1529834129587

बारामुल्ला : जम्मु आणि काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू झाल्यापासून भारतीय सेनेच्या दहशतवाद विरोधी कारवायांना चांगलाच वेग आला आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी एन.एस.जी. ब्लॅक कमांडोज देखील काश्मिरमधे तैनात करण्यात आले आहेत. जम्मु काश्मिरमधील वातावरणा बद्दल बोलताना लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी उत्तर काश्मिरमधे दक्षिण काश्मिरच्या तुलनेत शांतता असून उत्तरेत तुलनेने कमी दहशतवादी असल्याचा खुलासा … Read more

शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक अधिकारी निलंबित

thumbnail 1529828492361

बुलढाना : बँक अधिकार्याने पीक कर्जासाठी शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कदायक प्रकार मलकापूर तालुक्यातील दातार गावामधे घडला होता. पीक कर्जासाठी अर्ज करण्याकरता सेंट्रल बँक आॅफ इंडीयाच्या शाखेत आलेल्या शेतकर्याच्या पत्नीकडे बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे यांनी शरीरसुखाची मागणी केली होती. या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरांतून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात होता. शेतकरी संघटनेने राजेश … Read more

दोन बेडकांचा जंगी विवाह, पाऊस पडावा यासाठी मध्यप्रदेशात अजब धार्मिक विधी

thumbnail 15298206318861

टीम HELLO महाराष्ट्र : दोन बेडकांचे धुमधदाक्यात लग्न लावण्याचा प्रकार मध्यप्रदेशातील छत्तरपूर गावात घडला आहे. पाऊस पडावा यासाठी दोन बेडकांचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात अाला होता. बेडकांचा विवाहसोहळा हा धार्मिकविधीचा भाग असून असे केल्याने वर्षा देवता प्रसन्न होते व पाऊस पडतो अशी मध्य प्रदेशातील लोकांची श्रद्धा असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशच्या मंत्री ललिता … Read more