आसारामला जन्मठेपेची शिक्षा

thumbnail 1524636586734

जोधपूर : स्वयंखोषीत आध्यात्मिक गुरु आसाराम बापू अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर येथील विशेष एस.सी. – एस.टी. न्यायालयाने आसाराम यास बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा निकाल ऐकून आसारामला अश्रू अनावर झाले. गेली साडे चार वर्षे जोधपूर सेंट्रल जेलमधे असलेला आसाराम याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप होता. १५ आॅगस्ट २०१३ रोजी … Read more

नक्षलवादी आता शरण येतील – सतीश माथूर

thumbnail 15245624766391

मुंबई : नक्सली विरोधी मोहिमेत सुरक्षा दलाने गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीमधील बोरिया जंगल परिसारात झालेल्या चकमकीमधे महाराष्ट्र पोलिसांच्या सी ६० जवानांनी आणि सी.आर.पी.एफ ने ही कामगीरी केली आहे. रविवार आणि सोमवारी झालेल्या या मोठ्या कारवाईनंतर लवकरच अनेक नक्सली शरण येण्याची अपेक्षा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केली आहे. … Read more

शिवसेना पदाधिकाराच्या हत्या प्रकरणात काॅग्रेस नगरसेवकाला अटक

thumbnail 15245617839661

अहमदनगर : केडगाव हत्याप्रकरणामधे काॅग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकार्याच्या हत्या प्रकरणामधे विशाल कोतकर मुख्य सुत्रधार असल्याचा संशय सर्वत्र व्यक्त केला जात आहे. ७ एप्रिल रोजी केडगाव येथे शिवसेनेचे शहरउपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. केडगाव प्रकरणामधे आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आलेली … Read more

आरटीआय द्वारे विचारले १५ लाख केव्हा येणार.? माहित नाही- पंतप्रधान कार्यालयाचे उत्तर

thumbnail 15245601257041

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असे म्हटले होते. याचीच आरटीआयद्वारे विचारणा केली असता माहित नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयातून दिले गेले आहे. २०१६ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी मी पंतप्रधान झाल्यानंतर परदेशात असलेला काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मोहन कुमार शर्मा … Read more

पुजा सकट मृत्यप्रकरणी ८ जणांच्याविरुद्ध गुन्हे दाखल, दोघांना अटक

thumbnail 15245595039281

पुणे : भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार पुजा सुरेश सकट या १७ वर्षाच्या मुलीचा घराजवळील विहीरीमधे मृतदेह आढळून आल्याने भिमा कोरेगाव आणि परिसरामधे एकच खळबळ उडाली आहे. पुजा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होती. वाडा पुनर्वसन येथील विहिरीमधे तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली. १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दलित आणि हिंदुत्ववादी … Read more

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकामकीमध्ये १ जवान व १ पोलीस शहीद

thumbnail 15245584335101

श्रीनगर:जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातील लाम गावामध्ये भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असून या चकमकीत एक जवान व एक पोलीस शहीद झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तरदेखील दिले. यावेळी भारतीय लष्कराला याठिकाणी … Read more

लेनिन नंतर आता पेरियार याच्या पुतळ्याची विटंबना

तमिळनाडु : त्रिपुरानंतर आता तमिळनाडूमधे महापुरुषाच्या पुतळ्यांची तोडफोड होण्याचा प्रकार घडला आहे. बेलोनिया येथे लेनिन यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती तर आज तमिळनाडूमधील वेल्लोर येथे द्रविडीयन समाजसुधारक रामासामी उर्फ पेरीयार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. भाजपा राज्य सचिव एच. राजा यांनी ‘पेरियार यांचा पुतळासुद्धा उखडून टाकू’ अशा अाशयाची फेसबुक पोस्ट लिहील्यानंतरच सर्व … Read more

सभागृहातच चंद्रकांतदादा माझ्या अंगावर आले : आमदार कपिल पाटील

मुंबई : ‘मी तुला बघून घेईन’ अशी धमकी देत चंद्रकांतदादा अक्षरश; माझ्या अंगावर धावून आले. हा गुंडागर्दीचा प्रकार चक्क विधानपरिषदेमधेच घडला असून प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मी सभागृहात प्रश्न विचारल्यानेच माझ्यावर अशा प्रकारे हल्ला झाला आहे असा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी … Read more

हे जम्मू नाही तर जालना आहे

fb img 1518334682619

जालना ता.११ : मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीसह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. गारपीटीने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समजत आहे. सकाळी झालेल्या गारांच्या पावसामुळे काहीकाळाकरीता जालना आणि परिसराला जम्मू कश्मिरचे रुप आले होते. जालना, वाशिम, बुलडाणा, अकोला आणि बीडमध्ये गारपिटीसह पाऊस पडला. जालन्यात १५ मिनिटे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गहू, हरभरा, द्राक्षे, आंबा आदी … Read more