मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन एक तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा संताप झाला आहे. याच संतापाचा उद्रेक म्हणून प्रवाशांकडून आसनगाव स्टेशनवर रेल्वे मार्गावर उतरत रेल रोको आंदोलन (protest) करण्यात आले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन दररोजच उशीरा धावत असल्यामुळे प्रवाशांची अडचण होते.
यामुळे कामगारांना कामावर जायला उशीर होतो. दररोज हाच प्रकार सुरू असल्याने प्रवाशांनी वैतागून ट्रेन रोको आंदोलन (protest) केले आहे. आसनगाववरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल तब्बल एक तास उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला.
ट्रेनला एक तास उशीर झाल्याने आसनगावमध्ये संतप्त प्रवाशांनी केले ट्रेन रोको आंदोलन pic.twitter.com/68HB7hysY9
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) December 24, 2022
या लोकल दररोज उशिरानेच धावतात त्यामुळे आज संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून ट्रेन रोको आंदोलन (protest) केले. प्रवाशांनी अचानक ट्रेन रोको आंदोलन (protest) केल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..