प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. यामध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हैदराबादमध्ये एका विद्यार्थ्याला नग्न करुन मारहाण (student stripped naked molested) करण्यात आली आहे. हा प्रकार हैदराबादमधील एका वसतिगृहात घडला आहे. मारहाण (student stripped naked molested) करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव हिमांक बन्सल असे असून तो कायद्याचे शिक्षण घेत आहे. दरम्यान या मारहाण (student stripped naked molested) प्रकरणी पीडित विद्यार्थ्याने 11 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. या पीडित विद्यार्थ्याने 15 ते 20 जणांनी वसतिगृहात शिरुन मारहाण (student stripped naked molested) करण्यात आली तसेच त्याचा लैंगिक छळ देखील करण्यात आल्याचे आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

या पीडित विद्यार्थ्याने त्याच्या चेहऱ्यावर, गालावर, पोटात लाथा-बुक्क्या आणि चापटीने मारहाण (student stripped naked molested) केली असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या गुप्तांगांला स्पर्श करत त्याला काही रसायने आणि पावडर बळजबरीने खाऊ घातली तसेच आरोपींपैकी एकाने आपल्या तोडांत गुप्तांग घालण्याचा प्रयत्न केला असेदेखील त्याने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पीडित विद्यार्थ्याने सांगितल्यानुसार त्याने एका मित्रासोबतच्या संभाषणात पैगंबर विरुद्ध टिप्पणी केली होती. त्या मित्राने त्यांच्या गप्पा सार्वजनिक केल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर बाकी विद्यार्थ्यांनी मला मारहाण (student stripped naked molested) केली असल्याचे म्हंटले आहे. याप्रकरणी 11 नोव्हेंबर रोजी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती