14 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती; तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

Rape

पोल्लाच्ची : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या पोल्लाच्चीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक १४ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती राहिल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यातून समोर आलेल्या माहितीने पोलिसदेखील चक्रावले आहेत. या अल्पवयीन मुलीवर सहापेक्षा अधिक जणांनी अत्याचार केला … Read more

आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्…

Rape

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय तरुणानं घराजवळ राहणाऱ्या एका चार वर्षांच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणानं पीडित मुलीला आइसक्रीम देण्याचा बहाणा करत तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून … Read more

संतापजनक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भांवानी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी बलात्काराची माहिती कोणालाही न सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवर बलात्कार केला आहे. या दोन्ही भावांनी केलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने बीड ग्रामीण … Read more

मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्…

Rape

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील वसमत याठिकाणी मैत्रीला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या मित्राच्या बहिणीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर हि घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी तरुणाला अटक … Read more

तलवारीने केक कापणे पडले महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक

Crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोक आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. उल्हासनगरमधील कॅम्प नं-१ शास्त्रीनगर परिसरात भर रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी दोघांना अटक केली असून … Read more

जोडप्याने केला वृद्ध महिलेचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलगडा

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा खून करून फरार झालेल्या पती-पत्नीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. एकाच सोसायटीत शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या वृद्धेची या दोघां पती पत्नीने दोरीने गळा आवळून हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तीन मोठ्या बॅगांमध्ये भरून नाल्यात फेकून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लावला … Read more

मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला अखेर अटक

Girl arrested

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील निर्मनुष्य असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर एका नराधमाने बलात्कार करून तिच्याजवळील मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी 5 तपास पथके तैनात केली होती. अखेर त्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना यश … Read more

धक्कादायक ! 40 वर्षिय महिलेवर सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक

Rape

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा तालुक्यातील रेंगेपार शेतीशिवारात एका ४० वर्षिय महिलेवर दोघांनी सामुहिक बलात्कार केला आहे. हि घटना ८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली. महत्वाचे म्हणजे अत्याचार करण्याचा व्हिडीओही तयार करुन महिलेला जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. या दरम्यान महिलेच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी रविवारी दोघांना अटक केली आहे. अटक … Read more

हृदयद्रावक ! लोखंडी पाइपने मारहाण करत जन्मदात्या बापाची हत्या

murder

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने लोखंडी पाइपने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करत आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रकरणी देव्हाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape

परळी : हॅलो महाराष्ट्र – परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर 15 दिवस बलात्कार केला आहे. यानंतर पंधरा दिवसांनी किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर आरोपीने पीडितेला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. यानंतर पीडित मुलीने परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह … Read more