Gold Price today: सोने आज पुन्हा झाले स्वस्त, खरेदीची चांगली संधी आहे, आपल्या शहरातील किंमत तपासा
नवी दिल्ली । गुरुवारी 25 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरून तो प्रति 10 ग्रॅम 47,730 रुपयांच्या पातळीवर ट्रेड…