Gold Price Today : सोने 239 तर चांदी 723 रुपयांनी घसरली, आजचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) खाली येत आहेत. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 239 रुपयांनी घसरून 45,568 रुपयांवर बंद झाल्या. जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किंमती खाली आल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, गुरुवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 45,807 रुपयांवर बंद झाले. चांदीही 723 रुपयांनी घसरून 67,370 रुपये प्रतिकिलोवर आली. पूर्वीच्या … Read more

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत आज जबरदस्त घसरण झाली, आजची नवीन किंमत पहा

नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमती खाली येत आहेत. शुक्रवारीही सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड घसरण झाली, सोन्याच्या भावात घसरण होण्याचा हा सलग सहावा दिवस आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा 0.2 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 46145 रुपयांवर ​​गेला, जी गेल्या 8 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळी आहे. चांदीचा वायदा हा 1 टक्क्याने घसरून 68,479 रुपये प्रतिकिलोवर आला. … Read more

5G मध्ये वापरली जाणार चांदी, मागणी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांचाही होणार भरपूर फायदा; कसे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात सोन्या (Gold) सह चांदी (Silver) नेही गुंतवणूकदारांनाची चांदी केली आहे. एवढेच नव्हे तर ड्रायव्हरलेस आणि इलेक्ट्रिक कार (electric Car) आणि 5 जी (5G) मध्येही होत असलेला चांदीचा वापर त्यामुळे भविष्यात चांदीमधून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते औद्योगिक वापराच्या वाढीमुळे चांदीची मागणी कायम राहील. त्यामुळे त्याच्या दरातही आणखी वाढ … Read more

Gold Price Today: आज सोन्याचे दर वाढले, 10 ग्रॅमची किंमत किती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) मध्ये सोन्याच्या चांदीच्या (Gold-Silver) किंमतीत वाढ दिसून आली आहे. एप्रिलमधील सोन्यातील फ्यूचर ट्रेड 143.00 रुपयांनी वाढून 47,635.00 रुपयांवर आहे. त्याशिवाय चांदीचा फ्यूचर ट्रेडही 445.00 रुपयांच्या वाढीसह 68,815.00 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत आहे. जर आपण सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या अगोदर नवीन … Read more

Gold Price Today: सोने आणि चांदीच्या किंमती वाढल्या, खरेदी करण्यापूर्वी आजची किंमत तपासा

नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आज तेजी दिसून आली. आज अनेक दिवसांच्या निरंतर घटीनंतर सोन्याच्या दरांमध्ये किंचित वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (Multi commodity exchnage) वर एप्रिलमधील फ्युचर्स ट्रेडमध्ये आज सकाळी सोन्याचा भाव 239.00 रुपयांनी वाढून 48,078.00 रुपये झाला. त्याचबरोबर मार्चमध्ये चांदीचा फ्युचर्स ट्रेड 321.00 रुपयांनी वाढून 70,405.00 रुपयांवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची किंमत … Read more

दोन दिवसानंतर पुन्हा वाढला सोन्याचा भाव, चांदीही झाली महाग, आजच्या किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन दिवसांच्या जोरदार घसरणीनंतर आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वाढलेल्या दिसून आल्या. एमसीएक्सवर सोन्याची किंमत 0.2% पर्यंत वाढली. यासह सोन्याची ताजी किंमत प्रति 10 ग्रॅम 47,947 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर चांदीचा दरही 1.5 टक्क्यांनी (1000 रुपये प्रती किलो) वाढून 68,577 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारपेठेत झालेल्या बदलांमुळे चांदीच्या किंमती … Read more

आयात शुल्क कमी झाल्यानंतर सोने किती स्वस्त होईल? आपण खरेदी करणार असाल तर ‘या’ गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली । 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, सर्वांचे लक्ष सोन्या-चांदीच्या किंमतीवर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन्ही धातूंवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांत चांदीमध्ये तेजी दिसून आली. बुलियन मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”नजीकच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होईल.” अशा परिस्थितीत, जर आपणही सोने-चांदी खरेदी … Read more

Gold Price Today: त्वरित स्वस्तात खरेदी करा सोने, कस्टम ड्युटी कमी झाल्यानंतर घसरल्या किंमती

नवी दिल्ली । अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली, तर चांदीच्या किंमती वाढल्या. आज मंगळवारीही सोन्याने घसरणीसह ट्रेडिंग सुरू केले. आज सोन्याच्या एमसीएक्स (Multi commodity exchnage वर सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सुमारे 0.6 टक्क्यांनी घसरून 48,438 रुपये … Read more

चांगली बातमी! आज पुन्हा स्वस्त झाले सोने, आपल्या शहरात दहा ग्रॅमचा दर काय आहे ते जाणून घ्या

Gold Rates Today

नवी दिल्ली । सोमवारी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज फ्युचर ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 40 रुपयांनी घसरून 48,685.00 रुपयांवर होता. त्याचबरोबर चांदीच्या तुलनेत तीव्र वाढ दिसून आली आहे. मार्चचा फ्युचर ट्रेडिंग 260.00 रुपयांनी वाढून 65,024.00 रुपयांवर आला. देशाच्या राजधानीत सोन्या-चांदीचा नवीनतम दर काय आहे ते पाहूयात- सोने – दिल्लीमध्ये 18 … Read more

Gold-Silver Rate: सोने-चांदी महागले, दहा ग्रॅम सोन्याचे आजचे नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत झालेल्या रिकव्हरी नंतर शुक्रवारी सोने महाग झाले आहे. दिल्ली सोन्याच्या बाजारात आज केवळ सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या भावातही वाढ दिसून आली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज एचडीएफसी सिक्युरिटीने मौल्यवान धातूंच्या किंमतींबद्दल माहिती दिली आहे. आज सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 286 रुपयांनी आणि … Read more