गणपतीची मूर्ती उंचावरून फेकून विसर्जन; नवनीत राणांवर टिकेची झोड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा गणेशोत्सव उत्स्फूर्तपणे पार पडला. अनंत चतुर्थीला सर्वांनी अगदी थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत गणरायाचे विसर्जन केले. मात्र त्यातच अमरावती खासदार…