राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा; विक्रम ढोणे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. याला राज्य सरकारची उदासीनता आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांची आडमुठेपणा कारणीभूत आहे. त्याबरोबरच राज्य मागासवर्ग आयोगाचा दर्जाही यानिमित्ताने स्पष्ट झाला आहे. त्यामुळे बोगस सदस्यांचा भरणा असलेला राज्य मागासवर्ग आयोगाने तातडीने बरखास्त करावा, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे … Read more

…तर राज्यात पश्चिम बंगालसारखा लॉकडाऊन होईल; वडेट्टीवारांचा सूचक इशारा

Wadettwar Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्शवभूमीवर पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले असून राज्यात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालसारखा निर्णय घेण्याची शक्यता आहे असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा सूचक इशारा दिला आहे पश्चिम बंगाल येथे शाळा … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? वडेट्टीवार म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की फक्त काही जिल्ह्यांत ओला दुष्काळ … Read more

….तर मी राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आयुन या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. यानंतर वडेट्टीवार यांनी देखील विरोधकांवर पलटवार करत माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी … Read more

काँग्रेसच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण ; अर्थसंकल्पीय अधिवेशनातील उपस्थितीने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. फक्त सर्वसामान्य जनताच नसून राज्यातील मंत्री सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील, राजेश टोपे आणि एकनाथ खडसे यांच्या नंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष … Read more

राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर ; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणू ने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील मोठ्या मोठ्या शहरात कडक निर्बंध घातल्या नंतर देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का अशी भीती सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. त्याच दरम्यान आता राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या … Read more

राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता ; विजय वडेट्टीवार यांचे स्पष्ट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. काही शहरात लॉक डाउन केल्यानंतर आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टींचा विचार करुन राज्य सरकार सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले विजय … Read more

विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस … Read more

ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर ..; विजय वडेट्टीवारांचा गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, संघर्षाची लढाई करताना कशाचीही पर्वा नाही असा थेट इशारा काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारलाच दिला आहे. ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, ओबीसी समाजात घुसू पाहणाऱ्यांना हा इशारा आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले … Read more

चंद्रकांत पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र ; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे चंपारण्यातील एक पात्र आहेत. ते नेहमीच भ्रमण करत असतात. त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबतात,” अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी … Read more