मी तुमचा चाहता आणि प्रशंसक, तुम्ही मास्क घाला ; राष्ट्रवादीच्या नेत्याचं राज ठाकरेंना पत्र
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच प्रमाण वाढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून मास्क बंधन घातल आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पहिल्या पासूनच मास्क वापराला विरोध केला आहे. मी मास्क घालत नाही, तुम्हांलाही सांगतोय अस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी म्हंटल होत. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो … Read more