गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या; अशोक चव्हाणांची रुग्णालयातून मागणी
मुंबई | काँग्रेस पक्षाने मजूर तसेच गरीब यांच्या व्यथा मांडण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारला घेरण्याचा क्रम सरकारने सुरु केला आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेसमधील नेत्यांनी व्हिडिओद्वारे आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाला बाली पडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनीदेखील या … Read more