व्हिडिओ: अजित डोवाल आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे ‘फॅन’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गुरुग्राम येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती भावत असल्याचे सांगितले. गुरुग्राम येथे पोलीस एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतांना त्यांचे संघटन कौशल्य आणि माणसांची पारख कशी होती हे स्पष्ट केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि कौशल्य तसंच तंत्रज्ञान हे पोलीस … Read more

परभणी जिल्ह्यात शिवप्रेमींच्या अलोट गर्दीसह उत्साहात शिवजयंती साजरी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती परभणी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात अभूतपूर्व, नेत्रदीपक व अतिशय भव्यदिव्य पद्धतीने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी असणारे छत्रपती शिवरायांचे पूर्णाकृती पुतळे, प्रतिमा यांना आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई व विविध फुलांनी सजविण्यात आले होते. बुधवारी सकाळपासुन … Read more

शिवेंद्रसिंहराजे यांची प्रकृती अचानक बिघडली; उपचारासाठी मुंबईत दाखल

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री त्यांची प्रकृती स्थिर झाली. सकाळी प्रकृतीच्या संदर्भाने आणखी चाचण्या करण्यासाठी ते स्वतः मुंबईला गेले. रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातमीने कार्यकर्त्यांच्या मनातील धाकधूक वाढली होती. प्रतिभा हॉस्पिटलमध्ये कार्यकर्त्यांनी तोबा … Read more

गावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटवण्यासाठी शिवभक्ताचे शोले स्टाईल आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी एका शिवभक्ताने टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. नूल येथील रहिवाशी असलेल्या सागर मांजरे हा युवक जवळपास दोन तासांपेक्षा अधिक काळ या टॉवर वरती चढून बसला होता. येत्या १९ फेब्रुवारीला सर्व शिवभक्तांनी … Read more

शिवसेना धर्मसंकटात! मुख्यमंत्री तारखेनुसार तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी करावी असा शिवसेनेचा नेहमी आग्रह राहिला आहे. त्यानुसार शिवसेना शासकीय तारखेला फाटा देत तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. मात्र, आता राज्यात महा विकास आघाडीचं सरकार असून उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा शिवजयंती साजरी करण्यावरून … Read more

‘बेल्जीयम’च्या पीटरला ‘सह्याद्री’ची भुरळ !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या स्वराज्य स्थापन करण्याच्या या मोहिमेमध्ये गड किल्यांच्या मोठा सहभाग होता. राज्य आणि देशातील जनतेला या गड किल्यांचे मोठे अप्रूप आहे. या गड किल्यांची माहिती घेण्यासाठी , त्यांचा अभ्यास करण्यासाठी तसेच पर्यटनासाठी असंख्य पर्यटक , नागरिक या ठिकाणी भेटी देत असतात. मात्र या गड किल्यांचे परदेशातील नागरिकांना देखील मोठे अप्रूप आहे. बरेच पर्यटक या ठिकाणी वारंवार भेटी देत असतात.