हुश्श!! अखेर करमाळयातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत होती. आता पर्यंत तिघांचे बळी घेतले. नरभक्षक बीबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्पसूटरची नियुक्ती केली होती. अखेर आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी … Read more

बिबट्या शोधण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार ; हातात काठी घेऊन केली शोधमोहीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे सहा दिवसात एकापाठोपाठ एक तीन जणावर हल्ला करून त्यांचे बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात विशेषत: नरभक्षक ज्या भागात चिखलठाण, वांगी, बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हातात काठी घेऊन वन अधिकाऱ्यांसोबत काही काळ शोध मोहीमेत … Read more

महाबळेश्वरात बिबट्याचे दर्शन, लाॅकडाऊनमुळे प्राणी रस्त्यावर

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाबळेश्वर पाचगणी रस्ता हा सतत वाहतुकीचा रस्ता म्हणुन ओळखला जातो. पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने या रस्त्यांवर वाहनांची कायम रेलचेल असते. मात्र सध्या लॉक डाऊन मुळे या रस्त्यावर तुरळक वाहतूक असल्याने जंगली प्राणी रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर मध्ये हिरडा नाक्यावर आज चक्क बिबट्याचे दर्शन झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सदैव … Read more

जेनेलिया आणि रितेशची जंगल सफारी, पहा व्हिडिओ

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा आणि अभिनेता रितेश देशमुख सध्या नवीन वर्षाच्या सुट्ट्या एन्जाॅय करण्यासाठी उत्तर भारतात गेले आहेत. नुकताच रितेशने जयपूर येथील एका जंगल सफारी दरम्यानचा व्हिडिओ अापल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला अाहे. यामध्ये आपण पत्नी जेनेलिया आणि मुलांसमवेत सुट्ट्या एन्जाॅय करत असल्याचं रितेशने म्हटलंय. https://www.instagram.com/tv/B6-qdXXJlL0/ तसेच जेनेलियानेही हत्तीसोबतचा एक फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर … Read more

औरंगाबाद शहरात भरवस्तीत आढळला बिबट्या, वन विभागाकडून शोधाशोध सुरू

शहरातील एन-वन परिसरामध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला फिरताना पाहून सर्वच हादरुन गेले. एन-वन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील नागरिकांनी तात्काळ वनविभाग आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काळ गणपती मंदिरा मागील गार्डनमध्ये सकाळी ९ पर्यंत युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध सुरू केला जात होता.

आणि बिबट्या चक्क संडासात लपला होता..

सातारा प्रतिनिधी | सकलेण मुलाणी पाटण तालुकयातील चाफळ जवळील डेरवण गावात बिबट्या चक्क संडासात येऊन बसल्याचं समोर आलंय. सायंकाली ७ वाजता घराच्या समोर असलेल्या अंगणातील संडासात बिबट्या बसला असल्याचं घर मालकाच्या लक्षात आलं. मालकाने तातडीने संडासचे दार बाहेरून बंद केले व वनक्षेत्रपाल याना फोन करून कल्पना दिली. वनखाते पिंजऱ्यासह तातडीने घटनास्थळी पोहचुन पिंजरा लावुन रात्री … Read more

बिबट्याच्या मादीची आणि पिल्लाची सहा दिवस सुरु असणारी कहाणी

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  काले, ता. कराड येथील चौगले मळामधील श्री. जयकर बाबूराव पाटील यांच्या करीच्या शिवारात ऊसतोड सुरु असताना तोडणी कामगारांना अचानक ऊसाच्या सरीत एका बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. त्याच सरीत त्यांना बिबटयाचा जिवंत बछडा आढळून आला. तोडणी कामगारानी लागलीच जिवंत बछडा व मृत बछडा सुरक्षीत स्थळी (शेजारील घराजवळ) घेवून गेले व … Read more

जेव्हा बिबट्या पोल्ट्रीत शिरतो …

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील चारही बाजूला गेल्या आठ दिवसापासुन बिबटयांची दहशत पसरली आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या जास्त असल्याने पिंजरा एक अन बिबटे अनेक अशी अवस्था झाली आहे. बिबटे पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यातच बिबट्याच्या भीतीने आजूबाजूच्या गावातील लोक भयभीत झाले आहेत. आज बेलगांव कुरहे या गावात जनता शाळेजवळ … Read more