महिलेने पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला, शेजाऱ्याने घरात घुसून बलात्कार केला

Rape

नोएडा : वृत्तसंस्था – नोएडा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता तेव्हा शेजाऱ्याने याचा फायदा उचलत घरात घुसून त्या महिलेवर बलात्कार केला आहे. या महिलेचा पती झोपण्यासाठी छतावर गेला होता. तो रात्री घरात येईल म्हणून महिलेने घराचा दरवाचा उघडा ठेवला होता. मात्र हा … Read more

कैऱ्या तोडल्याच्या रागातून मुलाच्या अंगावर लघुशंका करत मारहाण

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे या ठिकाणी एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने झाडावरील कैऱ्या तोडल्याच्या रागातून त्याला झाडाला बांधून त्याला बेदम मारहाण केली आहे. आणि एवढेच नाहीतर त्याच्या अंगावर लघुशंका करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या मुलाकडून करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच परिसरात … Read more

तीन मुली झाल्याने नाराज बापाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

murder (1)

भोपाळ : वृत्तसंस्था – आजसुद्धा देशभरात अनेक ठिकाणी मुली जन्मल्यानंतर घरात नाराजी व्यक्त केली जाते. यातून अनेकजण गंभीर गुन्हे करत असतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीला जीवे मारले आहे. त्याला एकापाठोपाठ तीन मुली झाल्याने या व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन मुलींना विहिरीत ढकलून दिले आहे. यादरम्यान विहिरीत बुडून एका … Read more

बाहेर लोकांना उपदेश अन् घरी पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या राक्षसी बुवाचा व्हिडिओ वायरल

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेजण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सोशल मीडियाचे काही तोटे असले तरी याचे बरेच फायदेही आहेत. या सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहेत तर अनेक अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे कामसुद्धा सोशल मीडिया करत असते. आपल्याला अनेक वेळा सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडिओ … Read more

वाळूचा ट्रक अडवल्याने महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल ( Video)

crime

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी एका वाळू तपासणी पथकातील महिला तलाठीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. आरोपी नगरसेवक गौरव चौधरी याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या प्रकरणी महिला तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास … Read more

मारहाण होत असलेल्या बॉयफ्रेन्डला वाचवायला मध्ये पडणाऱ्या गर्लफ्रेन्डचा मृत्यू

Love Murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारताला स्वातंत्र्य मिळून खूप वर्ष झाले तर काही ठिकाणी लोक अजून जुन्याच विचारांचे आहेत. आजसुद्धा अनेक ठिकाणी खोट्या सन्मानासाठी प्रेम करणाऱ्या तरूण-तरूणींची हत्या केली जाते. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना झारखंडच्या मडवा गावात घडली आहे. यामध्ये एका तरूणीच्या कुटुंबीयांनी तरूणीला आणि तिच्या प्रियकराला इतकी मारहाण केली की, यात तरूणीचा जीव गेला … Read more

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत दाम्पत्याला मारहाण

Crime

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या या परिसरात जमिनीच्या वादातून एका दाम्पत्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दाम्पत्याला नात्यातीलच काही लोकांनी आपल्या तरुण मुलांच्या मदतीने काठी आणि चपलेने मारहाण केली आहे. पीडित व्यक्ती खाली पडल्यानंतर आरोपींनी त्याला अमानुष मारहाण करत शिवीगाळ केली. आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीलादेखील मारहाण करण्यात … Read more

धक्कादायक ! पूर्वी मारहाण केल्याच्या रागातून चुलत भावाची हत्या

murder (1)

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पूर्वी मारहाण केल्याच्या रागातून चुलत भावाने चुलत भावाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयाने त्याला ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे नाव अंकुश चव्हाण आहे. तो भिवंडीतील अंजूरफाटा येथील शिवाजीनगर परिसरात राहतो तर आरोपीचा चुलत भाऊ मृत सुधीर चव्हाणदेखील … Read more

धक्कादायक ! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या,गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावले प्रेयसीचे लग्न

Sucide

कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकाता या ठिकाणी एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या नंतर गावकऱ्यांनी वैतागून प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. ही घटना … Read more

नवऱ्याला प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर बायकोनी घेतली ‘ही’ भूमिका

crime

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या माळवा या ठिकाणी एका महिलेने नवऱ्याला प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्याने तिने चिडून नवऱ्याची चांगलीच धुलाई केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पतीची सुटका करण्यात आली आहे. माळवा येथील नागदा जंक्शन या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेत एका महिलेने पोलीस आणि काही पत्रकारांसह … Read more