आर्किटेक्टला बेदम मारहाण; पं.स. सदस्यासह 10 जणांवर गुन्हा

Crime

कराड प्रतिनिधी । सकलेम मुलाणी आर्थिक कारणावरुन आर्किटेक्टसह अन्य दोघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पंचायत समिती सदस्यासह सुमारे दहाजणांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आर्किटेक्ट जितेंद्र पारसमल भंडारी (रा. कोयना कॉलनी, शनिवार पेठ, कराड ) यांनी फिर्याद दिली आहे. पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मुकूंद पाटील, बाळासाहेब पाटील, राजू (सर्व रा. वारुंजी, … Read more

पुण्यात पोटच्या लेकांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दिल्या नरक यातना

Pune Crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण पुण्यातील दोन नराधम तरुणांनी या नात्याला काळिमा फासला आहे. या नराधमांनी आपल्या वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती बळवकण्यासाठी जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला आहे. हे नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत घराबाहेर काढले … Read more

महिलेच्या गळ्यातील सोने चोरणे पडले महागात, गावकऱ्यांनी दिली ‘हि’ भयंकर शिक्षा

crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी एका चोराला जमावाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. संबंधित चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो पळून जात असताना गावातील लोकांनी पाठलाग करत त्याला पकडले. यानंतर गावातील संतप्त जमावाने चोरट्याचे हात … Read more

एकटी मुलगी पाहून घरात शिरला अन्…; 3 तासांनी आरोपीनं गळफास घेत संपवलं जीवन

Rape

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एका तरुणाने मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. यावेळी मुलीने आरोपीला विरोध करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीने पीडित मुलीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली आहे. मुलीला मारहाण केल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं घटनेच्या तीन तासानंतर गळफास घेऊन स्वतः आत्महत्या … Read more

धक्कादायक ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करून मारहाण

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामध्ये एका तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून तो वायरल देखील करण्यात आला आहे. हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा या ठिकाणचा आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने … Read more

धक्कादायक! आक्षेपार्ह स्थितीत आढळले जोडपे; गावकऱ्यांनी व्हिडिओ केला वायरल

Crime

पाटणा : वृत्तसंस्था – पाटणा या ठिकाणी एक कपल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्याने गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला. एवढेच नाहीतर या कपलचा चोरून व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर वायरलदेखील केला. एवढेकरून देखील समाधान न झाल्याने त्यांनी या दोघांनाही बांधून मारहाणसुद्धा केली. यामधील अल्पवयीन मुलगी रडत हे सर्व सार्वजनिक न करण्याची विनंती करत राहिली. … Read more

पुढे जाण्यास साईड न दिल्याने एसटी चालकाला मारहाण

crime

राजगुरुनगर : हॅलो महाराष्ट्र – पुणे-नाशिक महामार्गावर एका कारचालकाने पुढे जाण्यास बाजू न दिल्याने एसटी चालकाला मारहाण केली आहे. कारचालक एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने महिला वाहकाला कारसोबत 100 फुटांपर्यत फरफटतसुद्धा नेले. याप्रकरणी एसटी बस चालक सदु किसन भालेराव यांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या कारचालकाचा शोध घेत आहेत. हि … Read more

लग्नापूर्वीचा पगार कुठे खर्च केला; पत्नीने मारहाण केल्यामुळे तरुणाची आत्महत्या

Sucide

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटकाळात महिलांपेक्षा पुरुषांचा अधिक छळ झाल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी जाहीर केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक पुरुषांना पत्नीच्या मानसिक छळाचा सामना करावा लागला. अशीच एक घटना आष्टी या ठिकाणी घडली आहे. यामध्ये लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब दे म्हणून एका महिलेने आपल्या पतीचा छळ केला आहे. तसेच आई वडिलांना … Read more

विकृतीचा कळस ! स्वतःच्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विकृताने आपल्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला आहे. या विकृताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आपली बायको आपल्याला खूप त्रास देते अशी तक्रार घेऊन तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. हे दांपत्य पुण्यामध्येच राहते. या प्रकरणातील आरोपी … Read more

सहकारी महिला डॉक्टरचा छळ करणे पडले महागात,वरिष्ठ डॉक्टरला नातेवाईकांकडून बेदम मारहाण

Harresment

हातकणंगले : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या महामारीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णसेवा करत आहेत. तसेच या काळात कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि महिला डॉक्टरच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उद्भवत आहे. या रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगाच्या घटनादेखील घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीडमधील एका … Read more