न्यूझीलंडला कोहली, रोहित, पुजारापेक्षा ‘या’ खेळाडूची वाटते भीती

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या सामन्याअगोदर न्यूझीलंडचे बॉलिंग कोच शेन जुर्गेंसन यांनी टीम इंडियाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांना जेव्हा टीम इंडियाचा कोणता खेळाडू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरेल? असा प्रश्न तेव्हा त्यांनी विराट कोहली, … Read more

WTC मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये ‘या’ भारतीय बॉलरचा समावेश

Ball

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात 18 ते 22 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. आज आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले सर्वात यशस्वी बॉलर कोण आहेत त्यांची माहिती घेणार आहे. १. पॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया ) ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर पॅट कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला आहे. … Read more

मुंबईचा ‘हा’ खेळाडू ठरू शकतो हार्दिकला पर्याय टीम इंडियाच्या कोचचे मोठे वक्तव्य

Hardik

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला संघात स्थान देण्यात आले नाही. हार्दिक पांड्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो मागच्या काही दिवसांपासून गोलंदाजी करत नाही आहे. तसेच त्याने शेवटची टेस्ट मॅच 2018मध्ये खेळली … Read more

WTC फायनलनंतर ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू घेणार निवृत्ती

Bradley Watling

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या चॅम्पियनशीपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही टीमने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या विकेटकिपर – बॅट्समनसाठी ही फायनल शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असणार आहे. ह्या न्यूझीलंडच्या विकेट-किपर बॅट्समनचे … Read more