वर्ल्ड कपपूर्वी संघाला मोठा धक्का!! डावखुरा सलामीवीर क्रिकेटमधून निवृत्त

quinton de cock retire after world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दक्षिणआफ्रिकेचा तडफदार यष्टीरक्षक आणि डावखुला सलामीवीर क्विंटन डी कॉक ने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये होणाऱ्या ICC विश्वचषक स्पर्धेनंतर Quinton de cock एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्त होईल. Quinton de cock ने ह्याआधीच 2021 मध्ये टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता एकदिवसीय क्रिकेट … Read more

Ind vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, ‘या’ खेळाडूची टीम इंडियात लागली वर्णी

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सुरु असलेल्या टी- 20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे (Ind vs SA ODI) मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी (Ind vs SA ODI) भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर मुंबईच्या श्रेयस अय्यरकडे भारतीय वन डे (Ind vs … Read more

Commonwealth Games मध्ये भारताने रचला इतिहास, लॉन बॉल्समध्ये पहिल्यांदाच मिळवले गोल्ड

Commonwealth Games

बर्मिंघम : वृत्तसंस्था – बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) भारताने इतिहास रचला आहे. भारताने पहिल्यांदाच लॉन बॉल्समध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे. भारताच्या लव्हली, पिंकी, नयनमोनी आणि रुपा यांनी दक्षिण आफ्रिकेचा महिला फोर फायनलमध्ये 17-10 ने पराभव करून गोल्ड मेडल पटकावले आहे. ✨ History created folks ✨ India win their 1st ever CWG GOLD medal in … Read more

दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर Lizelle Leeची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Lizelle Lee

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिझेल लीने (Lizelle Lee) शुक्रवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2013 मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 30 वर्षीय लीने (Lizelle Lee) सांगितले की ती जगभरातील देशांतर्गत टी-20 क्रिकेट खेळत राहील. दक्षिण आफ्रिकेसाठी 11 जुलैपासून नॉर्थहॅम्प्टनमध्ये सुरू होणाऱ्या महिला वनडे मालिकेपूर्वी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे … Read more

IND vs SA: हार्दिक पांड्याने दिला ‘हा’ सल्ला आणि Dinesh Kartikनं 16 वर्षांनी रचला इतिहास

Hardik And Dinesh Kartik

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, आम्ही रणनीती आखली आणि त्याचा परिणाम कालच्या सामन्यात दिसून आला. सामनावीर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) … Read more

IND VS SA : दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा ! हार्दिक-कार्तिकचे झाले कमबॅक

India t 20 team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND VS SA) सीरिजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. तसेच भारताचा विकेटकिपर बॅट्समन … Read more

IND vs SA: वांडरर्सवर चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेला कधीही चांगली कामगिरी करता आलेली नाही, आकडेवारी पहा

जोहान्सबर्ग । टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बुधवारी, दुसऱ्या कसोटीच्यातिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात 266 धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतके झळकावली. हनुमा विहारीनेही नाबाद 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या तर दक्षिण आफ्रिकेने 229 धावा केल्या … Read more

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारताविरुद्ध काळी पट्टी बांधून मैदानात का आले?

नवी दिल्ली । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवला जात आहे. जिथे भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरताना दिसले. दक्षिण आफ्रिकेचे ‘आर्कबिशप’ डेसमंड टुटू यांचे रविवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते आणि त्यांनी आयुष्यभर … Read more

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट Omicron मुळे केंद्र सरकार चिंतेत

नवी दिल्ली । देशात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असला तरी मात्र सरकार अजूनही याबाबत चिंतेत आहे. आफ्रिकेतील देशांमध्ये पसरत असलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. याबाबत अनेक खबरदारीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याच वेळी, या संदर्भात तपशीलवार चर्चा करण्यासाठी DDMA ची एक महत्त्वपूर्ण बैठक देखील बोलावण्यात आली आहे, ज्याचे अध्यक्ष एलजी … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंटचा धोका; राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच नवीन नियमावलीही जारी केलेली आहे. ती म्हणजे लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय आता महाराष्ट्रातील … Read more