शिवसेना- भाजप मैत्री होणार का? आदित्य ठाकरेंनी विषयच संपवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र भाजप – शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चा रंगत असतात. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भाजप- सेना मैत्री बाबत विचारले असता त्यांनी रोखठोक उत्तर देत या चर्चाना … Read more

‘कोमो स्टाॅक’ कंपनीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे पार्टनर ; किरीट यांचा मोठा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या याच्यांकडून शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या कुटुंबियांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज सोमय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला. “कोमो स्टाॅक प्राॅपर्टीज नावाने कंपनी आहे, यात ऊद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे … Read more

“दिल्लीच्या तख्त्यावर 2024 मध्ये शिवसेना बसणारच”; आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या केंद्र सरकारवर महात्राष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून निशाणा साधला जात आहे. कारण भाजप केंद्र सरकारकडून तपास यंत्रणेचा वापर करून आघाडीतील नेत्यांवर कारवाई करत आहे. दरम्यान यावरून शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी 2024 मध्ये सत्तेच्या दृष्टीने महत्वाचे विधान केले आहे. ” 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, … Read more

शिवसेनेत वाघ असतात अन् वाघांचा बाजार नसतो – आदित्य ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली असून त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल गोव्यात प्रचारसभा घेतल्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यासह महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक निवडणुका लढवणार आहोत. तसेच शिवसेनेत वाघ असतात अन् वाघांचा बाजार नसतो, असा टोला यावेळी ठाकरे यांनी लगावला आहे. शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य … Read more

अजितदादांच्या गाडीचे स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती; दोन्ही नेत्यांकडून भल्या पहाटे मुंबईत सफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवसेनेचे युवराज आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत भल्या पहाटे मुंबईची सफर करत विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे गाडीचे सारथ्य आदित्य ठाकरे यांच्या कडे … Read more

शहरात इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू करा

औरंगाबाद – मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात पर्यावरण पूरक डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. महापालिकेने पर्यावरण पूरक बस साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. … Read more

‘आदित्य’ सरोवरात वसले ‘खैरे लॉन’ अन् ‘दानवे उद्यान’

औरंगाबाद – महापालिकेने विविध संस्था, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खाम नदीचे पुनरुज्जीवन केले आहे. नदीपात्रात पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचे सरोवर, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाने ‘ऑक्सिजन हब’, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाचे योग लॉन, आमदार अंबादास दानवे यांच्या नावाने फुलपाखरू उद्यान तर रफिक झकेरिया यांच्या नावाने प्रकाश योजना सुरू करण्यात आली आहे. … Read more

राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिले,” आपण दिल्ली काबीज करु’ असे म्हंटले. तसेच आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे, असे ठाकरे यांनी म्हंटले. त्याच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी” मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. … Read more

स्टेडियम उभारुन चालणार नाही, दराराही निर्माण झाला पाहिजे – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तब्बेतीच्या कारणामुळे व्हिडीओ कॉन्फरसद्वारे कार्यक्रम, बैठकींना हजेरी लावली जात आहे. आज नवी मुंबई येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. यावेळी”नुसती मैदान बनवून, स्टेडियम उभारुन चालणार नाही, भारताचा संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊन तिथे भारताचा दरारा निर्माण व्हावा,” … Read more

विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिले ‘या’ शब्दात प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा चार्ज हा दुसल्याकडे देण्याची मागणीही केली जात आहे. याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी “माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. असे प्रत्युत्तर … Read more