टेम्पोची रुग्णवाहिकेला जोरदार धडक; 2 जण जागीच ठार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा काही विचित्र अपघात होतात. यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो तर काहीजण गंभीर जखमी होतात. अशाच भीषण अपघाताची घटना शुक्रवारी चांदणी चौक येथे घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास साखर झोपेत असलेल्या एका टेम्पो चालकाने टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरात होती कि … Read more