औरंगाबाद-पुणे महामार्गावर कंटेनर व ट्रकचा अपघात

औरंगाबाद – औरंगाबाद-पुणे महामार्गावर नवीन कायगाव (ता.गंगापूर) येथे कंटेनर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान ऊस ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने त्यामधील उसाचे टिपरे रोडवर पांगले आहे. तसेच रोडच्या बाजूने गॅस पाईप लाईनचे खोदकाम सुरू असल्याने मातीचे ढीग पडले आहे. त्यामुळे हायवे रस्ता … Read more

दहिवडी – बिदाल रोडवर अपघात : बहीण -भाऊ जागीच ठार

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील दहिवडी – बिदाल रोडवर झालेल्या अपघातात भाऊ बहीण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात शुभांगी पाटोळे (वय 23) व अविनाश जाधव (वय 18) हे दोघे जागीच ठार झाले असून लहान बाळ सुदैवाने बचावले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातात मृत्युमुखी … Read more