पाकिस्तान सीमेजवळील चौकी ताब्यात आल्यानंतर तालिबान्यांचे भाग्यच उजळले, हाती लागले 3 अब्ज रुपये

कंदहार । अफगाणिस्तानातील 85 टक्के क्षेत्र ताब्यात घेतलेले अफगाण तालिबान दिवसेंदिवस बळकट होत चालले आहेत. तालिबानी सेनेचे सैनिक दररोज अफगाण सैन्याच्या चौक्या ताब्यात घेत आहेत. तालिबानी दहशतवादी जेव्हा पाकिस्तानला लागून असलेली अशीच एक पोस्ट हस्तगत करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांचे नशिबच उघडले. येथे त्यांना 3 अब्ज पाकिस्तानी रुपये (300 कोटी) मिळाले. पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजच्या म्हणण्यानुसार … Read more

अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या भीतीने घराबाहेर पडलेली हजारो लोकं अशा पद्धतीने घालवत आहेत दिवस

कॅम्प इस्तिकलाल । अफगाणिस्तानच्या 20 राज्यातल्या 421 जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यावर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. तिकडे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तालिबान्यांनी या आठवड्यात शुक्रवारी दावा केला की,’ त्यांनी 85 टक्के क्षेत्राचा ताबा घेतला आहे.’ एप्रिलमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3600 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाण सैन्यदलाचे 1000 सैनिक आणि अधिकारीही ठार झाले आहेत. 3 … Read more

आत्मसमर्पण करणार्‍या 22 अफगाण कमांडोना तालिबान्यांनी केले ठार, व्हिडिओ होतो आहे व्हायरल

काबूल । तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा 85 टक्के प्रदेश ताब्यात घेतला आहे. ज्यानंतर तिथली परिस्थिती दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी तालिबान सैन्यांने Afghan Special Forces Commandos च्या 22 कमांडोना ठार मारले. ही घटना 16 जून रोजी फारियाब प्रांताच्या दौलतबाद शहरात (Dawlat Abad town) घडली. दौलत आबाद शहर तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आहे. सीएनएनने याचा एक … Read more

तालिबान कडून आता तुर्कीला धमकी -“अफगाणिस्तान सोडा अन्यथा …”

काबूल । अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानच्या क्रूर राजवटीकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. तालिबानी सैनिक अफगाण सैनिकांना निर्दयपणे गोळ्या घालून ठार मारत आहेत. अफगाणिस्तानातील 85 टक्के प्रदेश ताब्यात घेतल्याचा दावाही तालिबान्यांनी केला आहे. आता तालिबान्यांनी तुर्कीला धमकी देत ​​असे म्हटले आहे की,” नाटोचा सदस्य म्हणून त्याने अफगाणिस्तान पूर्णपणे सोडले पाहिजे.” तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान … Read more

तेहरानः भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणमध्ये अफगाणिस्तान-तालिबान प्रकरणावर चर्चा केली

तेहरान । अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्याची शक्यता पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फार आनंद झाला आहे. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान आले तर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविण्यात पाकिस्तानला मदत केली जाईल असे त्यांना वाटते. दरम्यान, पाकिस्तानने केलेल्या कुठल्याही वाईट योजनांना आळा घालण्यासाठी भारतानेही तयारी केली आहे. कतारला भेट दिल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बुधवारी अचानक … Read more