शेतकरी देशाचा अन्नदाता, त्यांच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका – शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, या अन्नदात्याच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं. शरद … Read more

शेतकरी आंदोलनावर प्रथमच अदानी समूहाची प्रतिक्रिया ; म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांकडून….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. देशातील विरोधी पक्षांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून मोदी सरकारचे हे धोरण अंबानी – अदानी या उद्योगपतीना मदत करण्यासाठीच आहे असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर अदानी उद्योग समुहाने एक पत्रक … Read more

अदानी आणि अंबानींसाठीच केंद्राने कृषी विधेयकं मंजूर केलं – राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यातच केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. याच दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे … Read more

कृषी कायदा रद्द होणार नाही असं म्हणणारे चंद्रकांत पाटील काय पंतप्रधान आहेत का?? – हसन मुश्रीफ

hasan musriff chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कृषी कायदा बदलणार नाही असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस … Read more

भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा ; अशोक चव्हाणांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यातच केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक … Read more

शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावर अखेर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण ; ते पत्र म्हणजे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी कायद्याला विरोध म्हणून देशभर शेतकऱ्यांना आंदोलन केले आहेत. शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकारला इशारा देत आहेत.दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. “शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन केंद्रातील भाजपा सरकारने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा ते दिल्लीपुरते सीमित न राहता त्याची … Read more

“भारत बंद” ला शिवसेनेचा पाठिंबा ; जनतेने स्वयंस्फुर्तीनं यात सहभागी व्हावं – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारले आहे. दरम्यान, कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी … Read more

ही तर मोदी सरकारच्या कर्माची फळे ; शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. ‘प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य या कठीण काळात दाखविले असते तर आजची कोंडी थोडी सैल … Read more

कृषी कायद्याबाबत फडणवीसांनी दाखवले शरद पवारांकडे बोट ; म्हणाले की, ते कृषिमंत्री असताना….

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. शेतकरी आंदोलनावर देखील आता राजकारण होऊ लागलं असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या कायद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले आहे. मोदी सरकारच्या कायद्यांची … Read more

शिरोमणी अकाली दलने घेतली उद्धव ठाकरेंची भेट ; शिवसेनेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत.याच पार्श्वभूमीवर अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग … Read more