कोणता झेंडा घेऊ हाती? अहमदनगरच्या नगरसेवकांसमोर पेच!

अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महापालिकेच्या नगरसेवकांच्या मनात द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे़. कोणता झेंडा घेऊ हाती अशाच काहिशा चक्रात नगर मधील नगरसेवक अडकले आहेत. अहमदनगर शहरातील एक गठ्ठा मते कोणाच्या पदरात पडणार यावर नगरचा खासदार ठरणार असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे. लोकसभेची सर्वाधिक मते नगर … Read more

उद्या बारा वाजेपर्यंर वाट पहा, सुजय विखेंचा भाजप सस्पेंन्स कायम

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात अहमदनगर जिल्ह्यात सध्या चर्चेचे विषय ठरलेले राज्याचे विरोधी पक्षनेत्यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अद्यापही भाजपा प्रवेशावर चुप्पी साधली असून उद्या बारा वाजेपर्यंत वाट पहा असं सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. सुजय विखे भाजप मध्ये प्रवेश करणार काय यावर राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर सुजय यांनी आज पत्रकारांशी संवाद … Read more

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more