सत्यजित तांबे -शुभांगी पाटील प्रथमच समोरासमोर; पुढे काय घडलं??

satyajeet tambe shubhangi patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आधीच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आज महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आणि काँग्रेसने निलंबित केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अचानक समोरासमोर आले. मात्र एकमेकांकडे न बघता दोन्ही नेत्यांनी कानाडोळा केला आणि निघूनही गेले. अहमदनगर जिल्ह्यात माजी मंत्री शकंरराव गडाख यांच्या … Read more

मनपाच्या इंजिनियरचा अजब प्रकार; अशा प्रकारे बसवला चेंबर कि पट्टी कशा पद्धतीने बसवायची पडला प्रश्न?

Ahmednagar Municipality work

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर शहरासाठीच्या अमृत पाणी योजनेच्या जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत योजनेसाठी लागणारे पंप आणि मोटारी बसवल्या जाणार आहेत. मात्र, या ठिकाणी मनपाच्या इंजिनियरकडून बसवण्यात आलेल्या एका ड्रेनेजच्या पाईपची चांगलीच चर्चा होताना दिसते. इंजिनियरने अशा प्रकारे ड्रेनेजची पाईप जोडली आहे की, भविष्यात चेंबर चोकअप झाल्यानंतर या चेंबरला पट्टी … Read more

कालीचरण महाराजांचा पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि…

Kalicharana Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर येथे सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी कालीचरण महाराज यांनी खळबळ जनक विधान केले. डुकराचा दात रात्र भर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकण्यावर येईल, सर्व भूत प्रेत मंत्र तंत्र बाहेर येईल, असा अजब दावा कालीचरण महाराज यांनी … Read more

दूध टँकरने पती-पत्नीला चिरडलं! घटना CCTV मध्ये कैद

accident

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगर-मनमाड महामार्गावर बाभळेश्वर चौकात एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये दुचाकीवरुन जात असलेल्या दाम्पत्याला एका दूध टँकरने चिरडले आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भीषण अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नीची मृत्यूशी झुंज सुरु आहे. भरदिवसा झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर चौकात एकच खळबळ … Read more

पुणे- नगर- औरंगाबाद Expressway साठी लवकरच भूसंपादन; कोणकोणत्या गावांचा समावेश होणार?

pune nagar aurangabad expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- अहमदनगर- औरंगाबाद या नियोजित २६८ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केली आहे. हा महामार्ग भोर, पुरंदर, हवेली, दौंड, शिरूर तालुक्यातून जाणार आहे. भारतमाला टप्पा दोन प्रकल्पांतर्गत ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्यातून जाणार आहे. भोर तालुक्यातील मौजे कांजळे, वरवे … Read more

रोहित पवारांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Rohit Pawar letter Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच एक पत्र लिहले आहे. राज्यातील शासकीय शासकीय आणि गायरान जागेत आणि त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात असलेल्या 20 लाख लोकांची घरे वाचवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. रोहित पवार यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी मुख्यमंत्री … Read more

भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात! दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

truck accident

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमधील राहता तालुक्यात एक भीषण अपघात (truck accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात (truck accident) झाला आहे. हि धडक एवढी भीषण होती कि या अपघातात (truck accident) ट्रकच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. तसेच ट्रकमध्ये असलेल्या दोन्ही ट्रकचालकांचा जागीच मृत्यू … Read more

अहमदनगरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, ग्रामस्थांकडून करण्यात आला रास्ता रोको

accident

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये ट्रक आणि दुचाकीमध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. ट्रकची धडक बसल्यानंतर दुचाकी ट्रकखाली जावून काही अंतरावर ओढत गेली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील साळवे असे या अपघातात (accident) जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव … Read more

राजमाता पायलीला 50 पडल्यात, महाराण्याही फुटाफुटावर सापडतील…; अनिल गोटेंचे वादग्रस्त विधान

Anil Gote

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर येथील चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नुकतीच जयंती डाजरी करण्यात आली. यावेळी खासदार शरद पवार व आमदार रोहित पवार यांचाही कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी एक वादग्रस्त असे विधान केलेल्यामुळे त्यांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे. गोंटे यांनी कार्यक्रमात “राजमाता पायलीला 50 पडल्यात, महाराण्याही फुटाफुटावर … Read more

सासरच्यांनी मारहाण केल्याने साताऱ्यात जावयाने पेटवून घेतले

सातारा | पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या युवकाला सासरा आणि मेहुण्याने मारहाण केली. सासरच्या मंडळीनी जावयाला मारहाण केली. सासरच्या मंडळीवर कारवाई करण्यासाठी साताऱ्यातील पोलीस मुख्यालयासमोर युवकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी (दि.१४) घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नवनाथ अशोक महापुरे (वय- ३२, रा. मल्हार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर … Read more