व्यवसाय करत सामाजिक बांधिलकी व पर्यावरण जपत केला अनोखा उपक्रम

अहमदनगर : महिलांना रोजगार मिळावा आणि महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्या म्हणून अहमदनगरमधील ३० वर्षाचा तरूण मयुर कुऱ्हाडे सतत प्रयत्न करत असतो. Ecocradle Essential नावाच्या ब्रँडच्या माध्यमातून ते नेहमी पर्यावरण जपत नावीन्यपुर्वक उपक्रम राबवत असतात. Ecocradle essential च्या माध्यमातून आजपर्यंत 30 पर्यावरण पुरक वस्तूंची निर्मिती केली आहे. महिलांना रोजगार मिळावा, पण पर्यावरणाला धक्काही नाही लागावा … Read more

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; भाजपच्या सत्तेला सुरुंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्जत नगरपंचायत निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या गडाला सुरुंग लावत हादरा दिला आहे. कर्जत नगरपंचायतसाठी 17 जागांपैकी 12 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतली. गेल्या काही वर्षांपासून कर्जत नगरपंचायत भाजपच्या ताब्यात होती. मात्र आमदार रोहित पवार यांचा करिष्मा कर्जत मध्ये पाहायला मिळाला. भाजप नेते आणि माजी मंत्री राम … Read more

BREAKING NEWS : अण्णा हजारे रुबी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट

anna hajare

पुणे : समाजसेवक अण्णा हजारे यांना रुबी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे. अशक्तपणा जाणवायला लागल्याने आज सकाळी हजारे यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप यावर कोणतीही माहिती मिळाली नसून रुटीन चेकअप करता हजर रुग्णालयात आल्याचं बोललं जात आहे. अण्ना हजारे यांच्यावर एन्जोग्राफी करण्यात आल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी हजारे यांना आराम … Read more

बहुप्रतीक्षित औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाला मिळणार गती; मार्गावर 17 स्थानके निश्चित

railway line

औरंगाबाद – प्रस्तावित औरंगाबाद-अहमदनगर या 115 किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गाला गती मिळाली असून रेल्वे विभागानेच या मार्गावरील 17 स्टेशनची नावे निश्चित केली आहेत. या मार्गाच्या सर्वेक्षणाला 18 कोटी 75 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर एकूण खर्च 1585 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत या मार्गाचा डीपीआर पाठविण्याबाबत रेल्वे विभागाने कळवले आहे. हा रेल्वेमार्ग … Read more

शिवपट्टण किल्ल्यावर देशातील सर्वात मोठ्या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना; रोहित पवारांचा पुढाकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज दसऱ्याच्या मुहूर्तावर अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठ्या भगवा ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही. सर्वांना एकतेचा संदेश द्यायचा आहे , असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे. … Read more

नगरहून येणाऱ्या नागरिकांची होणार कोरोना चाचणी, जिल्ह्याच्या सीमेवर उभारणार तपासणी केंद्र – जिल्हाधिकारी

Corona Test

  औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना विषाणूने कहर केला आहे. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असतानाच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. येथील रुग्णांचा संसर्ग औरंगाबाद जिल्ह्यात होऊ नये, यासाठी नगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरणा तपासणी केली जाणार … Read more

जायकवाडी धरण 75 टक्क्यांवर !

jayakwadi damn

औरंगाबाद – औरंगाबाद शहराची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसाने नाथसागरात 17 हजार 937 क्‍युसेक अशी आवक सुरू आहे. बुधवारी दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून गोदावरीत विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी रात्री धरणाचा जलसाठा 75 टक्के … Read more

ओ….लंके! 2 पावले माघार नाही तर 200 पाऊले पुढे जात ठोकणारे..लक्षात ठेवा – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि तहसिलदार ज्योती देवरे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर … Read more

गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय! महिला अत्याचाराच्या प्रश्नावर कोठेवाडी ग्रामस्थांना शस्त्र परवाना देणार

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील बारा आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. संदर्भित विषयावर गावातील ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीत तेथील माता भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा अशी मागणी केली. तत्काल मागणी मान्य … Read more

अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी; महाविद्यालयीन तरुणीवर महिनाभर अत्याचार

Rape

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये आरोपीने एका महाविद्यालयीन तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला बदनामीची धमकी देत तिच्यावर महिनाभर अत्याचार केले आहेत. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला पुन्हा बदनामीची धमकी देत तिच्याकडे पैशाची मागणी केली. यानंतर या पीडित तरुणीने घाबरून आपल्याजवळील आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीला दिले. तरीदेखील हा आरोपी तिला … Read more