विमानात प्रवाशांना आता मास्क सक्ती; नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे आदेश

Mask Passengers DGCA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला. विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने दिले. संचालनालयाने दिलेल्या आदेशात म्हंटले आहे की, वाढत्या कोरोनाच्या … Read more

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण; आज दिल्लीत महत्वाची बैठक

aurangabad Airport

औरंगाबाद – चिकलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण, रुंदीकरण, इमिग्रेशन चेक पोस्ट, विमान कंपन्यांच्या फेरा वाढविण्यासंदर्भात आज दुपारी दीड वाजता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत राजीव गांधी भवन नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाचे प्रश्न प्रलंबित असून, प्रामुख्याने धावपट्टीच्या विस्तारीकरण आणि रुंदीकरण उडान योजने अंतर्गत … Read more

ब्रेथ एनालायझर टेस्टमध्ये ‘या’ एअरलाइन्सचे कर्मचारी विमानतळावर मद्यधुंद अवस्थेत आढळले

airports in india

नवी दिल्ली । नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळावर वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये केलेल्या तपासणीत, सुमारे 12 विमानतळ चालक, अग्निशामक आणि विमान देखभाल कर्मचारी कामावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळले. वृत्तानुसार यामध्ये इंडिगो, देशातील सर्वात मोठी एअरलाइन स्पाइसजेट आणि इंडियन ऑइलच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामुळे उड्डाण सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे … Read more

खुशखबर! औरंगाबादहून दीड तासात गाठता येणार बंगळुरू 

  औरंगाबाद – औरंगाबादहून पुन्हा एकदा दीड तासात बंगळुरू गाठता येणार आहे. इंडिगोची सकाळच्या वेळेत ही विमानसेवा 15 एप्रिल पासून पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली असल्याची माहिती विमानतळाचे संचालक डि.जी. साळवे यांनी दिली. कोरोना पूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो कडून बंगळुरू साठी विमान सेवा दिली जात होती. परंतु कोरूना मुळे ही कनेक्टिव्हिटी तुटली. आयटी हब म्हणून … Read more

आता विमानतळावर जास्तीच्या सामानावरील अतिरिक्त शुल्कात होऊ शकेल बचत, सरकारने सुरु केली ‘ही’ यंत्रणा

नवी दिल्ली । तुम्हांला जर फ्लाइटमध्ये निश्चित वजनापेक्षा जास्त सामान असल्याने जास्त शुल्क भरावे लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने आता एक पुढाकार घेतला आहे. अनेक विमानतळांवर एक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. एअरपोर्ट ऑथॉरिट ऑफ इंडियाने जास्त गर्दी असलेल्या विमानतळांमध्ये एक व्यवस्था सुरू केली आहे. साधारणपणे, विमान … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा मलकापूर नगरपालिकेच्यावतीने सत्कार

कराड | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड विमानतळच्या आसपास असणाऱ्या मलकापूर व कराड शहरातील बांधकामास विमानतळ विकास प्राधिकरणाने परवानगी दिल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार मलकापूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा निलम येडगे, उपगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र यादव (आबा), गणेश चव्हाण, नगरसेविका आनंदी शिंदे, शंकूतला शिंगण, भारती पाटील, … Read more

चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी ‘ईतक्या’ फुटांनी वाढणार

aurangabad Airport

औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विस्तारीकरणास कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाला सुमारे 517 कोटी रुपये लागतील असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवला आहे. ही फक्त जमिनीची किंमत असून बाधित मालमत्तांचे मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भूसंपादनाचा खर्च एक हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ही सगळी प्रक्रिया भूसंपादन नियमाने करायची की वाटाघाटीने याबाबत मात्र … Read more

कराडकरांना खुशखबर : विमानतळामुळे पालिका हद्दीतील रखडलेले बांधकाम परवाने मिळणार

Rajendrashinh Yadav karad

कराड | कराड विमानतळ बाबत विनंतीपत्रात काही अटी व शर्ती यामुळे कराड नगरपालिकेने गेल्या तीन महिन्यापासून बांधकाम परवाने रखडून ठेवलेले आहेत. कराड शहरातील या विषयावर गटनेते राजेंद्रसिंह यादव यानी रखडलेले बांधकाम परवाने त्वरीत द्यावे, अशी मागणी केली. यावेळी पालिकेच्या सर्वच नगरसेवकांनी श्री. यादव यांच्या मागणीला एकमताने पाठिंबा देत रखडलेले बांधकाम परवाने उद्यापासून द्यावेत असा ठराव … Read more

भरधाव टॅंकरची कारला मागून जोरदार धडक; दोन जखमी

Accident

औरंगाबाद – भरधाव पेट्रोल टॅंकरने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना काल रात्री 11 वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळ समोरील रस्त्यावर घडली. यामध्ये कार चालकासह दोघे जखमी झाले असून घटनेनंतर टँकर चालक मात्र फरार झाला आहे. चिकलठाणाकडून सुरेंद्र सिंग हे कारमधून (एम एच 20 ईजे 6586) शहरात येत होते. त्यांच्यासोबत एक नातेवाईक होते. विमानतळा समोरून … Read more

कराड विमानतळामुळे विकासास बाधा होणार नाही, यासाठी प्रयत्नशील : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या विमानतळाच्या वीस किलोमीटर परिघातील क्षेत्रात बांधकाम उभारणीसाठी निर्बंधाच्या अटीबाबत अद्यापही स्पष्टता नाही. कराडच्या विकासासह बांधकाम व्यवसायासह परिणाम होत असेल तर या अटीमुळे परिसराच्या विकासात कोणतीही बाधा होणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असे अश्वासन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. विमानतळामुळे वीस किलोमीटच्या अटीचा कराडच्या विकासावर परिणाम होत असल्याची … Read more