मोदी सरकार लक्षद्वीपमध्ये उभारणार नवे विमानतळ; हवाई दलाचे वाढणार आणखीन बळ

Modi Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मालदीवसोबत सुरू असलेल्या वादात भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकार आता मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ बांधणार आहे. याठिकाणाहून लढाऊ विमाने, लष्करी विमाने तसेच, व्यावसायिक विमाने चालवण्यात येतील, अशी योजना भारत सरकारने आखली आहे. त्यामुळे आता लक्षद्वीप हे भारताची लष्करी ताकद बनणार आहे. सध्याच्या घडीला लक्षद्वीप येथील आगतीमध्येच एकच हवाई … Read more

बंगळूरू विमानतळ ठरले देशात भारी; तब्बल 528.3 कोटींचा केला फायदा

Bangalore Airport 528.3 cr profit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातून इतर ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे अनेकजण हवाई वाहतुकीचा वापर करतात. आपला देश मोठा असल्याने देशात विमानतळांची संख्याही जास्त आहे. या सर्व विमानतळामध्ये बंगळूरू विमानतळाच्या (Bangalore Airport) सर्वाधिक नफा कमवला आहे. 2022-23 या वर्षात बंगळूरू विमानतळाने तब्बल 528.3 कोटींचा फायदा करत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. 528.3 … Read more

आता जेवार विमानतळावरून असणार थेट ट्रेन; प्रवाशांना होणार मोठा फायदा

jewar airport train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानतळावरून बाहेर आल्यानंतर अनेकदा टॅक्सी मिळत नाही. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ वाया जातो आणि नवीन असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून अधिकचे पैसेही घेतले जातात. मात्र आत हे होणार नाही. त्यासाठी सध्या आपल्या देशात पायाभूत सुविधा कश्या वाढवल्या जातील याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये रेल्वे, विमानतळ यास अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्याच … Read more

मुंबई विमानतळाचा मोठा रेकॉर्ड!! एकाच दिवसात 1302 उड्डाणे

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया आहे. आणि या स्वप्नाच्या दुनियेत एकाच दिवशी एका रात्रीतून स्टार झालेले अनेकजण आपण पाहिले आहेत. तसेच काहीस यावेळी झालं आहे. यावेळी स्टार झालेली कोणी व्यक्ती नसून ते मुंबई विमानातळ (Mumbai Airport) आहे. होय, मुंबई विमानतळाने एकाच दिवशी तब्बल 1302 उड्डाणे भरली त्यामुळे 2018 साली केलेला रेकॉर्ड मोडला … Read more

भारताच्या ‘या’ ठिकाणी बनणार आशिया खंडातील सर्वात मोठं विमानतळ

Biggest Airport In Asia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या आपल्या देशात वेगवेगळे प्रकल्प उभारले जात आहेत. वाहतूक आणि दळणवलन ही देशाची चांगली असेल तर देशाच्या प्रगतीला मोठा वेग येतो हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या काही वर्षात भारत सरकार देशाच्या कानाकोपऱ्यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक विकसित करत आहे. आता तर विमान वाहतूकीकडे सुद्धा सरकारची नजर आहे. त्याचाच भाग म्हणजे भारतात … Read more

Bangalore Airport ला मिळाला सर्वात वक्तशीर विमानतळाचा पुरस्कार

Bangalore Airport

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील सर्वोत्तम विमानतळपैकी एक असलेल्या बेंगलूरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळने (Kempegowda International Airport Bengaluru) स्वतःच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. जगातील पाच सर्वात वक्तशीर विमानतळामध्ये या विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सिरियम द्वारे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. विमानतळवरून मागीलवर्षी 31.91 दशलक्ष प्रवास : … Read more

Kolhapur Airport : कोल्हापूरकरांसाठी खुशखबर!! बंगळूर- कोल्हापूर- मुंबई विमानसेवा रोज सुरु राहणार

Kolhapur Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रस्ते, रेल्वे सोबतच हवाई मार्गानेही देशातील सर्व कानाकोपऱ्यातील शहरे एकेमकांना जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रत्येक राज्यातील प्रमुख ठिकाणी विमानतळे उभारण्याचे काम केले जात आहे. तसेच या विमानतळवरून सामान्यांना विमानसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. याच प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) आता कोल्हापूरकरांसाठी “कोल्हापूर ते मुंबई” आणि “कोल्हापूर … Read more

Pune News : पुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागात उभारली जाणार नवीन विमानतळे; अजित पवारांकडून निर्देश जारी

Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्याला आता स्वतःचे आणि हक्काचे विमानतळ मिळणार आहे. कारण की, आता सरकारकडून पुणे जिल्ह्यात आणखीन एक विमानतळ सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमानतळ सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली … Read more

Maggi Price at Airport : मॅगीची विमानतळावरील किंमत पाहून येईल चक्कर!

Maggi Price at Airport

Maggi Price at Airport : सोशल मिडीयावर अनेक किरकोर गोष्टी ही चर्चेचा विषय ठरतात. आता याच सोशल मिडीयावर आपल्या सर्वांना आवडणारी मॅगी चर्चेचा विषय बनली आहे. एका महिलेला झटपट बनणारी ही मसाला मॅगी एअरपोर्टवर तब्बल १९३ रुपयांना बसली आहे. त्यामुळे या मॅगीमध्ये असे काय खास आहे असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. मात्र एअरपोर्टवर प्रत्येकच गोष्ट … Read more

10वी- 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! देशातील ‘या’ एअरपोर्टमध्ये 1086 जागांसाठी भरती

IGI Aviation Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी आणि 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी आहे. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (IGI Aviation Recruitment) मध्ये 1086 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्राहक सेवा एजंट पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more