रोहितचा गोलमाल ५ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला ?

अक्षय कुमार यांच्यासमवेत सूर्यवंशी हा चित्रपट तयार झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या हिट फ्रेंचायसी गोलमालवर काम करणार आहेत. रोहित शेट्टी अजय देवगन यांच्यासमवेत गोलमाल 5 हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे , की गोलमाल अगेन हा एक भयानक विनोदी चित्रपट होता . आणि आता निर्मात्यांनी त्यातील पाचवा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

काजोलचा हा मराठमोळा लुक पाहिलात का ?

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या काजोलने आजपर्यंत अनेक भूमिकांना न्याय दिला आहे . रोमँटिक रोलसह निगेटिव्ह रोल देखील तिने जबरदस्त केला . बॉलीवूडची हि बादशहाची बेगम आता ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे . अजयचा तानाजी : द अनसंग वॉरियर’ सिनेमा चर्चेत आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात काजोल सावित्रीबाई मालुसरे यांची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील काजोलचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

तंबाखूजन्य जाहिरातींमुळे अजय देवगन चर्चेत

Point Blur May

मुंबई | आजवरच्या कारकिर्दीमध्ये सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता अजय देवगण जाहिरातींच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरही झळकला आहे. अजयने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं असून सध्या त्याच्या एका जाहिरातीमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. अजय गेल्या कित्येक काळापासून तंबाखू उत्पादनाच्या जाहिराती करत आहे. मात्र तंबाखूचा प्रचार होईल अशा जाहिराती करु नका, अशी विनंती त्याच्या एका कर्करोगग्रस्त चाहत्यांनी … Read more