भारतीय रिटेल गुंतवणूकदार आता NSE च्या ‘या’ प्लॅटफॉर्मवरून यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करू शकतील
नवी दिल्ली । NSE IFSC ला निवडक अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. NSE IFSC हे खरेतर NSE चे इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. ही NSE ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, NSE इंटरनॅशनल एक्स्चेंजने जाहीर केले की निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणे NSE IFSC प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ केले जाईल. या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदार अमेरिकन … Read more