‘या’ 5 Credit Card द्वारे ऑनलाइन शॉपिंगवर मिळवा भरपूर फायदे !!!

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Credit Card चा वापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्याच्या सणासुदीच्या काळात बँकांकडून क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अशातच ऑनलाइन शॉपिंगसाठी देखील बाजारात अनेक क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. चला तर मग कोणत्या कार्डद्वारे खरेदीवर अतिरिक्त फायदे दिले जात आहेत ते पाहुयात… HDFC Bank Millennia … Read more

‘या’ ऑनलाईन सेलमध्ये स्वस्तात मिळत आहेत Samsung चे स्मार्टफोन

samsung

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. याकाळात नागरिकांकडून जोरदार खरेदी केली जाते आहे. अशातच Amazon Flipkart सहित विविध प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती दिल्या जात आहेत. या दरम्यान, सॅमसंग इंडियाने Amazon आणि Flipkart वर सुरु असलेल्या सेलच्या पहिल्याच दिवशी 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या 12 लाख Galaxy … Read more

Amazon वर बंपर सेल !! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Smart TV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने Amazon वर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरु आहे. हा सेल 6 ऑगस्ट पासून 10 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असून याच्या माध्यमातून तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही घरी घेऊन जाऊ शकता. चला याबाबत अधिक जाणून घेऊया…. LG HD रेडी स्मार्ट LED TV- 21,990 रुपयांमध्ये 32-इंचाचा डिस्प्ले असलेला … Read more

Amazon ची फ्रेंचायसी घेऊन पैसा कमवा.. असं म्हणत लाखोंना लुबाडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अमेझॉन ई-स्टोअरची फ्रँचायसी देतो त्यातून वस्तूंची ऑफलाईन तसेच ऑनलाईन विक्री करून 18 टक्के, 12 टक्के कमिशन घेवू शकता असे आमिष दाखवून एकाला 4 लाख 97 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल रेहमान आणि आलोक अशी … Read more

काय सांगताय? अर्ध्या किंमतीत मिळतोय नवा कोरा TV? Amazon वर मोबाईल, टिव्हीचा सेल सुरु

नवी दिल्ली । Amazon वर मोबाईल सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. यासोबतच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर टीव्ही सेव्हिंग डेज सेलही सुरू आहे. या दोन्ही Sale मध्ये तुम्ही परवडणाऱ्या किमतीत अनेक स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. Amazon Sale मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सवर 40% पर्यंतची सूट उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही आकर्षक ऑफरमध्ये Mivi, Samsung, OnePlus, Realme, … Read more

भारतीय रिटेल गुंतवणूकदार आता NSE च्या ‘या’ प्लॅटफॉर्मवरून यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करू शकतील

नवी दिल्ली । NSE IFSC ला निवडक अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. NSE IFSC हे खरेतर NSE चे इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. ही NSE ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, NSE इंटरनॅशनल एक्स्चेंजने जाहीर केले की निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणे NSE IFSC प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ केले जाईल. या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदार अमेरिकन … Read more

Google सह 9 मोठ्या कंपन्यांना मागे टाकत TikTok बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Tiktok ने 2021 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय डोमेनच्या बाबतीत Google ला मागे टाकले आहे. वेब सिक्युरिटी कंपनी Cloudflare ने एका वर्षाच्या डेटा अ‍ॅनालिसिस नंतर एक लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार Google सह जगातील 9 मोठ्या कंपन्या TikTok च्या मागे आहेत. 2020 मध्ये फेसबुक नंतर Google हे सर्वात लोकप्रिय डोमेन होते, … Read more

कायदा मोडून CCI ची फसवणूक केल्याबद्दल Amazon विरुद्ध कारवाईसाठी CAIT कडून PM मोदींना पत्र

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल Amazon विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. CAIT ने लिहिले आहे की,”Amazon ने देशातील नियम आणि कायदे मोडले आहेत आणि भारतीय स्पर्धा आयोगाची (CCI) फसवणूक केली आहे.” CAIT ने आपल्या पत्रात CCI (Competition Commission of India) … Read more

CCI कडून Future Coupons-Amazon डीलच्या मंजुरीवर बंदी, ठोठावला 200 कोटींचा दंड

नवी दिल्ली । ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅमेझॉनला मोठा झटका बसला आहे. खरं तर, भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) Amazon च्या Future Coupons सोबतच्या कराराला दिलेली मंजुरी स्थगित केली आहे. याशिवाय काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल CCI ने अ‍ॅमेझॉनला 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये हा करार मंजूर झाला CCI ने नोव्‍हेंबर 2019 मध्‍ये … Read more

Amazon ला ठोठावला 9.6 हजार कोटींहून अधिकचा दंड, अशी कारवाई का करण्यात आली जाणून घ्या

नवी दिल्ली । इटलीमध्ये Amazon वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इटलीच्या अँटीट्रस्ट अथॉरिटी (Italy’s antitrust authority) ने गुरुवारी सांगितले की, Amazon ला 1.3 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनात ही रक्कम 9.6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेतील एक मोठी टेक कंपनी असलेल्या Amazon वर युरोपातील बाजारपेठेतील वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप करत … Read more