भाजी विक्रीसाठी वेळ वाढवून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू

vegetable sellers

औरंगाबाद | शहरामध्ये डेटा प्लसचा संसर्ग रोकण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासूनते 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने चालू ठेवण्याची मुभा आहे. त्यामध्ये आठवडी बाजार देखील चालू ठेवण्याची मुभा आहे. मात्र या निर्णयावर भाजी विक्रेते नाराज असून, पीर बाजार येथील भाजी विक्रेत्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. हॅलो महाराष्ट्रने भाजी विक्रेते … Read more

औरंगाबादेतील दोन शिक्षकांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; औरंगाबाद-पुणे महामार्गावरील घटना

Accident

औरंगाबाद | पुण्याहून औरंगाबादकडे परतत असताना चारचाकी रस्त्यावरील बंद ट्रेलरला धडकली. या अपघातात चारचाकी मधील दोन शिक्षक जागीच गतप्राण झाले. दोन्ही शिक्षक औरंगाबाद येथील सिडको भागातील रहिवासी होते. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास औरंगाबाद-पुणे महामार्गावरील नगरजवळ घडला. भानुदास लेंदल वय 40 वर्ष (रा. सारा पार्क सिडको मुकुंदवाडी, औरंगाबाद) आणि चंद्रशेखर ठाकूर असे अपघातात … Read more

13 वर्षीय शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू

Pazer lack

औरंगाबाद | मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भांबर्डा शिवारात घडली. साई कैलास भिसे (वय13) रा.भांबर्डा ता. जिल्हा औरंगाबाद असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारी आपल्या पाच मित्रांसोबत दुधड येथील लाहुकी नदीवरील सिमेंट बंधारा येथे तो पोहोण्यासाठी गेला होता. पण त्या ठिकाणी खूप … Read more

दोन बायकांचा दादला तरी ’40’ वर्षीय व्यक्तीवर 18 वर्षांची युवती फिदा

Love

औरंगाबाद | एका चाळीस वर्षीय कराटे शिक्षकाने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला. दुसरीशी लग्न केले. आता 18 वर्षीय तरुणीसोबत प्रेम जुळले. आणि तो तिच्या सोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागला. आणि धक्कादायक म्हणजे या शिक्षकाची मोठी पोरगी सोळा वर्षाची होती. गुरुवारी या तरुणीचे आई-वडील तिला घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा त्याने वाद करून गोंधळ भरला हा प्रकार पुंडलिक नगर ठाण्याच्या … Read more

‘मम्मी-पप्पा मला माफ करा’ म्हणत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide of a young woman

औरंगाबाद | गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील गवळीवाडा येथे एका विवाहित महिलेने नैराश्यातून आई-वडिलांच्या घरात सुसाइड नोट लिहून फाशी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रिया दिपक खेत्रे (वय 24) असे तरुणीचे माहेरकडील नाव आहे. तीन दिवसांपूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली होती आणि तीन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली. लासूर स्टेशन ता. गंगापूर येथील दिपक खेत्रे हे … Read more

पैसे परत करूनही तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या; दोघांविरोधात गुन्हा दाखल

crime

औरंगाबाद : उसने घेतलेले पैसे परत करूनही पैसे अजूनही बाकी आहेत. बाकीचे पैसे द्या असा सततचा तगादा लावल्याने कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे ज्ञानेश्वर पंढरीनाथ तळेकर ( 40, रा. गांधेली, ता. औरंगाबाद ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गांधेली शिवारात ही घडली. अनिल हिवराळे ( रा. एकनाथनगर, औरंगाबाद ) … Read more

कामगारांच्या लसीकरणासाठी आता उद्योजकांकडून पाठपुरावा

corona vaccine

औरंगाबाद : गेल्या महिन्यात लॉकडाऊन असल्याकारणाने अनेक उद्योगव्यवसाय बंद होते. यामुळे कामगारांची परिस्थिती हलाखीची झाली होती. पण जुन महिन्यात लॉकडाऊन उघडण्यात आले. आणि लसीकरणास देखील वेग आला. टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या लसीकरण सुरुवात झाली. कामगारांना लसीकरण घेणे आवश्यक आहे. असे असताना देखील वाळूज येथे एकच लसीकरण केंद्र आहे. आता याबाबत उद्योजक संघटनेच्या वतीने कामगारांच्या लसीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरवठा … Read more

चार वर्षीय बालकाचा पावसाचे पाणी साचलेल्या डबक्यात पडून मृत्यू ; आईसोबत गेला होता खुरपणीला

child death

औरंगाबाद | चार वर्षीय चिमुकल्याचा शेतातील डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरापूर येथील शिवारातील शेतात हा चिमुकला आईसोबत गेला होता. खुरपणीसाठी गेलेल्या अर्चना नवनाथ नागरे यांच्या चार वर्षीय चिमुकल्याचा पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात खेळत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार 30 जून रोजी सकाळी उघडकीस आली. कल्पेश नागरे (वय 4) वर्ष … Read more

नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीची टाळाटाळ

crop insurance

औरंगाबाद : दरवर्षी मुसळधार पाऊस पडल्याने खरीप हंगामीतील पिकांचे नुकसान होत असते. असेच गेल्या वर्षी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. आणि त्यांनी नुकसान भरपाईसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायलात धाव घेतली. या प्रकरणात न्या. एस. व्ही. गंगापूवाला आणि न्या. एम. जी शेवलीकर यांच्या खंडपीठाने विमा कंपनी राज्य आणि … Read more

दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचे नवीन रुग्ण पन्नासच्या आत

corona

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोनाची लाट शहरातून ग्रामीण भागातही पसरली होती. त्यामुळे कोरोनाची भीती संपूर्ण शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा होती. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहीम सुरु केली होती. आणि कडक निर्बंध लावले होते. आता हळू-हळू कोरोना कमी होत असतानाच पुन्हा ही रुग्णसंख्या वाढायला … Read more