दोन आठवड्यानंतर पावसाची जोरदार हजेरी,  अर्ध्या तासात 27. 4 मिलिमीटर पावसाची नोंद

Heavy Rain

औरंगाबाद : शहरात तब्बल 20 दिवसानंतर रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली सुमारे अर्धा तास हा पाऊस पडला असून, तासभराच्या पावसाने शहरातील अनेक भागातील रस्ते पाण्यात बुडाले. रविवारी शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी पावसाने हजेरी लावली या दिवशी तासभराच्या पावसाने अनेक भागातील घरात पाणी शिरण्याचा प्रकार झाला होता. सायंकाळी पाचनंतर आकाशात मोठ्या प्रमाणात … Read more

हायवा ट्रक च्या धडकेत स्कूटीस्वार महिलेचा मृत्यू.

Accident

औरंगाबाद : हायवा ट्रकच्या धडकेत एका स्कूटी स्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी फुलंब्री तालुक्यात घडली. औरंगाबाद रस्त्यावर सावंगी नजिक असलेल्या निजीउड सीड्स कंपनीच्या परिसरात घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रीती पाटील (वय 35) वर्षे ठार झालेल्या महिलेचे नाव असून अन्य जखमी … Read more

आरटीईच्या प्रवेश निश्चितीसाठी आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ

RTE

औरंगाबाद | लॉकडाऊनमुळे मागील चार महिन्यापासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया 11 जून रोजी सुरू करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांमध्ये शाळेत 667 मुलांनी तात्पुरते प्रवेश नोंदवले आहेत. त्यातील कागदपत्रांची पडताळणी करून फक्त 99 प्रवेश निश्चित झालेले आहेत. पहिली साठी तीन हजार 621 तर प्री-प्रायमरी साठी दोन शाळांमध्ये केवळ 4 जागांची क्षमता आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना … Read more

पोषण आहाराच्या निधीसाठी पाल्याचे खाते उघडण्यासाठी पालकांची बँकेत गर्दी

Poshan aahar

औरंगाबाद | लॉकडाऊनमध्ये कोरोना काळात शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये म्हणून शाळांकडून कोरडा शिधा देण्यात येत होता. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण आहारा ऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) च्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडण्याचे आदेश राज्य शासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे करुणा काळात बँकेत … Read more

ओट्यावरून पडल्याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; सातारा परिसरातील घटनेने हळहळ

child death

औरंगाबाद |  घरासमोर खेळताना ओट्यावरून खाली पडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सातारा परिसरातील मोहननगर भागात घडली. चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोमल ज्ञानेश्वर आडागळे वय-4 वर्षे, (रा. मोहननगर, सातारा परिसर,औरंगाबाद) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर आडागळे हे … Read more

आता ऑनलाईन शिक्षणाची चिंता डोन्टवरी, शिक्षण आपल्या दारी; महापालिकेचा नवीन उपक्रम

lockdown education

औरंगाबाद | गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसतात तर काही ठिकाणी नेटवर्कची अडचण असते या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात जाऊन शिक्षण देणार आहेत. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन दरम्यान दीड वर्षापासून … Read more

अभिनंदन! औरंगाबादची स्मार्ट सिटी बस देशात प्रथम क्रमांकावर; केंद्राकडून अवार्डची घोषणा

smart city bus

औरंगाबाद | औरंगाबाद स्मार्ट सिटी बसला देशातून पहिला क्रमांक मिळाला असून अर्बन मोबिलिटी गटातून इंडिया स्मार्ट सिटी अवार्ड (आयएसएससी) 2020 हा औरंगाबादचा सिटी बसला मिळणार असल्याची घोषणा शुक्रवारी भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने जाहीर केले. ही औरंगाबाद करांसाठी कौतुकाची बाब आहे. स्मार्ट सिटीज मिशन च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट … Read more

रघुनाथ गोसावी यांना सालपाळी देण्याचे आदेश; नाथ वंशजांमधील वाद, खंडपीठाचा निर्णय

Court

औरंगाबाद | पैठण येथील श्री. संत एकनाथ महाराजांच्या वंशजातील वादाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचया औरंगाबाद खंडपीठात दाखल दिवाणी अर्जावरील सुनावणीदरम्यान, न्याय विभाग कंकणवाडी यांनी इतर नाथवंशजांनी रघुनाथ बुवा गोसावी यांना 28 जून पर्यंत सालपाळी देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे 1 जुलै रोजी होणारे एकनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थानाचे चित्र स्पष्ट झाले. पैठण येथील श्री. संत एकनाथ … Read more

 वक्फ बोर्डाच्या सर्व दस्ताऐवजांचे डिजीटायलेजेशन करणार – खा. फौजीया खान

Fojiya khan

औरंगाबाद | गेल्या अनेक वर्षापासून हस्तलिखित स्वरूपात असलेल्या वक्फ बोर्डाच्या दस्ताऐवजाचे डिजीटायलेजेशन करण्यात येणार असून त्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार तथा वक्फ बोर्डाच्या सदस्या खा. फौजीया खान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच वक्फ बोर्डाच्या मालमत्ता लाटणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या … Read more

37 एकरांमध्ये साकारणार जिल्हा क्रीडा संकुल

Sport , Sports Complex

औरंगाबाद | राज्याच्या क्रीडा धोरणानुसार शहरालगत चिकलठाण्यामध्ये 27 एकर जागेत भव्य जिल्हा क्रीडा संकुल साकारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 16 कोटी रुपये मंजूर केला असून त्यापैकी 3 कोटी 84 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. कामाचा भूमीपूजन सोहळा रविवार, 27 जून रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या टप्प्यात चार कामे होणार आहेत. त्यासाठी कंत्राटदाराला … Read more