महिन्याभरापासून पती घेत आहे गायब पत्नीचा शोध

Couple

औरंगाबाद – आजकाल घरगुती वादातून पत्नीने घर सोडून गेल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना औरंगाबादच्या हर्सूल भागात उघडकीस आली आहे. एका मसाला विक्री करणाऱ्याची पत्नी घर सोडून निघून गेली असून याप्रकरणी पतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील जटवाडा रोड परिसरातील शहीदा कॉलनीमध्ये राहणाऱ्या … Read more

औरंगाबादेत साकारली नरेंद्र मोदी यांची 31 फुटाची इकोफ्रेंडली प्रतिमा

modi

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त औरंगाबादमध्येही विविध कार्यक्रम अजूनही घेतले जात आहेत. या मालिकेत नुकताच आणखी एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला. नरेंद्र मोदी यांची भव्य इकोफ्रेंडली प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील … Read more

‘जब प्यार किया तो डरना क्या ?’ बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी गर्लफ्रेंड मैत्रिणीसोबत बसत होती टेरेसवर

love affair

औरंगाबाद – दोन वर्षांपासून बॉयफ्रेंडची भेट न झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी औरंगाबादमधली एक गर्लफ्रेंड चांगलीच आतूर झाली होती. मग काय, ही गर्लफ्रेंड मैत्रिणींना घेऊन बॉयफ्रेंडच्या घरासमोरील एका अनोळखी सोसायटीच्या टेरेसवर रोज येऊ लागली. या तीन अनोळखी मुली रोज टेरेसवर येऊन काय करतायत, असा संशय रहिवाश्यांना आला. त्यानुसार लोकांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा ठरवलं आणि शहरातील … Read more

अभाविपची महानगर कार्यकारिणी जाहीर

abvp

औरंगाबाद – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या छात्रनेता संमेलनात शनिवारी महानगराचे नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये महानगर अध्यक्षपदी प्रा. डॉ. योगिता पाटील यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी प्रा. गोपाल बल्लोच यांची निवड करण्यात आली. तसेच महानगर मंत्री पदी नागेश गलांडे यांची निवड केली. एमजीएम विद्यापीठ कॅम्पस मधील आर्यभट्ट हॉलमध्ये झालेल्या या संमेलनात व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून … Read more

साहित्य चळवळीचे प्रश्न सोडवणार – मंत्री अशोक चव्हाण

Ashok chavhan

औरंगाबाद – साहित्य संमेलन हा विकासाचाच एक भाग असतो, त्यामुळे सरकारने साहित्य संमेलनासाठी मदत केलीच पाहिजे असं सांगितलं. तर गेल्या दोन वर्षात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरीही राज्यात मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे. त्यासाठी आता चर्चा होईल. मराठी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्यवस्थित आराखडा तयार करायला हवे. असंही मत … Read more

आज 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे होणार उद्धाटन

marathi sahitya

औरंगाबाद – 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास होणार आहे. यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी सज्ज झाली आहे. देगलूर येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनात पहिल्या दिवशी संत जनाबाई व्यासपीठावर उद्घाटनाचा सोहळा तीन तास चालणार आहे. … Read more

मैत्रीनीच्या मदतीने कारागृह राक्षकचे अपहरण करून टिप्याने घातला लाखोंचा गंडा; मैत्रिणीसह तिघे गजाआड

tipya

औरंगाबाद – शहरातील पुंडलीकनगरमध्ये गुन्हा केल्यानंतर फरार होण्यासाठी पैसे लागत असल्याने टिप्याने मैत्रिण आणि साथीदारांसह प्लॅन बनवीत लातूर येथील कारागृह राक्षकाचे अपहरण करून त्याचे प्लॉट बळजबरी नावे करून घेतले. एवढ्यावरच न थाम्बता फोन-पे द्वारे एक लाख रुपये उकळले.गुन्हे शाखेच्या तंत्रशुद्ध तपासून हा गुन्हा उघड झाला.पोलिसांनी तरुणीसह तिघाना अटक केली आहे. पोलीस टिप्याच्या शोध घेत आहे. … Read more

खळबळजनक ! विद्यापीठात पीएचडी शोधनिबंधावर सही करण्यासाठी पैशांची मागणी

bAMU

औरंगाबाद – मागिल महिन्याभरापासून मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे प्रकरण असो किंवा सहाय्यक उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांचे प्रकरण असो, ही दोन्ही प्रकरणे ताजी असतानाच आता पीएचडी शोध निबंधावर सही करण्यासाठी एका परदेशातील संशोधकाला गाईड कडून पैशाची … Read more

राष्ट्रवादीच्या युवा नेत्याविरुद्ध दाखल ‘त्या’ गुन्ह्याचा तपास होणार

ncp

औरंगाबाद – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (रा. शिरुर, जि. बीड) यांच्याविरुद्ध दाखल बलात्काराच्या गुन्ह्याचा ‘बी समरी’ अहवाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सचिन नेहरकर यांनी 21 सप्टेंबर रोजी फेटाळला. तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भुजबळ यांनी तो अहवाल दाखल केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे दणकाच बसला आहे. या गुन्ह्याचा तपास लवकर … Read more

धावती एसटी बस नदीत कोसळली ! सुदैवाने 25 प्रवासी बचावले

st

जालना – चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने 25 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पाण्यात कोसळल्याची घटना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदी वर काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन बसमधील पंचवीस प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. परतूर तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. … Read more