शहरातील महत्वाच्या मशीदी जवळ ईद निमित्त आज सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त…

  औरंगाबाद | शहरांमधील असलेल्या मुख्य भागातील मशिदी समोर पोलिस प्रशासनाच्या तुकड्या तैनात आहे. प्रशासनाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की ईद आपण घरातच बसून साजरी करा. शासनाचे दिलेले नियम पाळून आपण ईद साजरी करा. यावेळची ईद आपण आपल्या परीवारा सोबत घरात राहून साजरी करा. असे शासनाकडून निर्देश देण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू … Read more

अवैध विक्रेत्याच्या दारूवर गस्तीवरील पोलिसाचाच डल्ला; पहा Video

औरंगाबाद : मद्यविक्रीवर निर्बंध घातल्यामुळे अनेक भागात अवैध दारू विक्री सुरू आहे. अवैध्य दारु विक्रि करणार्‍यांवर पोलीस कारवाई देखील करीत आहेत. मात्र औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर भागात पोलिसच अवैध विक्रेत्याकडून दारूची बाटली घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गस्त घालत असतानाच हा प्रकार घडला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. … Read more

बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या महिलेसह 4 जणांच्या टोळीचा पर्दाफाश, एकाच महिलेचे अनेकांशी विवाह लावून अनेकांना गंडा

औरंगाबाद | बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या टोळीचा देवगाव रंगारी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य सूत्रधार महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, पैसे घेऊन लग्न लावणा-या व फसवणूक करणा-या सक्रीय टोळीची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना  खब-याकडून मिळाली. त्यानुसार अहिरे यांनी बनावट नवरदेव तयार करून … Read more

औरंगाबाद शहरात संचारबंदीची कठोर अंमलबजावणी

aurangabad police

औरंगाबाद : शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. रात्री ८ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी आणि शनिवार, रविवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे कोरोनाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर हे शक्य आहे. असे असूनही नागरिक रात्री ८ वाजेनंतर संचारबंदीचे उल्लंघन … Read more

कोरोना नियमांचं उल्लंघन, बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिलचा जागृत पेट्रोलपंप प्रशासनाकडून सील…

औरंगाबाद | कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडे ९ ते १० च्या दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कडक लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more

रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांची संयुक्त कारवाई

औरंगाबाद : प्रोझाॅन मॉल येथील केएफसी, कारिमस, किचन, डोमिनोज, केवेनटर्स आणि एपीआय कॉर्नर येथील हॉटेल लोकसेवा सील करण्यात आले आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन करत रात्री उशिरा पर्यंत हॉटेल सुरू ठेवणाऱ्या हॉटेल्स नुकत्याच प्रशासनाकडून सील करण्यात आल्या. रात्री एपीआय कॉर्नर येथील हॉटेल लोकसेवा समोर ग्राहकांची गर्दी निदर्शनास येता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता … Read more

युट्युबवर आत्महत्येचे धडेघेत जावयाने सासरवाडीत संपविले जीवन…

औरंगाबाद | पत्नी मुलांना घ्यायला औरंगाबादेत सासरवाडीत आलेल्या 26 वर्षीय जावयाने आत्महत्या कशी करावी याचे युट्युब वरून धडे घेत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी हिमायतबाग परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन प्रकाश अहिरे वय-26 (रा.कल्याण, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली … Read more

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more

बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

गुन्हे दाखल करण्यासाठी जयंत पाटील पोलिसांवर दबाव टाकत आहेत – आमदार प्रशांत बंब

jayant patil Prakash bamb

औरंगाबाद: कृष्णा पाटील डोंणगावकर यांनी साखर कारखान्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार केलेला असून यामध्ये साखर निर्यात घोटाळा, डॅमेज शुगर, सभासदांचा विश्वासघात करून 5 कोटी 41 लाख 622 रुपयांचा अपहार,औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नोकरी घोटाळा केला असून कृष्णा पाटील डोंणगावकर यांच्या विरोधात 9 गुन्हे दाखल असून आपलेच लोक आपल्या मराठवाड्याचा साखर कारखाना सुरू होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील … Read more