‘माझ्या पार्थिवाला पत्नीने अग्नी द्यावा’ युवकाने व्यक्त केली इच्छा आणि…

murder (1)

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सध्या राज्यात मागच्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात डोक्यावर कर्ज, आणि त्यात धंदा ठप्प झाल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्याने माझ्या पत्नीनं पार्थिवाला … Read more

चंदन चोरांचा धुडगुस! चक्क घर मालकासमोर कापून नेले चंदनाचे झाड; हताश डॉक्टराने मोबाईलमध्ये शुट केला थरार (Video)

औरंगाबाद : चंदन चोरट्यांच्या हिम्मती बद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळतात मात्र औरंगाबाद शहरात ती प्रत्यक्षात पाहायला देखील मिळाली आहे. एका डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून तीन चोरट्यानी त्या डॉक्टरांसमोरच चंदनाचे झाड कापले व ते घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे त्या चोरांना अनेक वेळा हाटकल्या नंतर देखील ते गेले नाहीत. शेवटी त्या हताश डॉक्टराने त्यांच्या समोर उभे राहून … Read more

जेवताना अस काही घडल की बापाने चिमुकलीचा आपटून केला खून…

  औरंगाबाद | जेवताना कायम रडते म्हणून सावत्र बापाने दीड वर्षीय मुलीचा जमिनीवर आपटून क्रूरपणे खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री भेंडाळा शिवारातील अंतापूर येथे घडली. त्यानंतर मयत मुलीच्या आईने रागाच्या भरात दिराच्या दोन वर्षे चिमुकलीला घेऊन पोबारा केला. तिच्या शोधार्थ पोलिसांचे एक पथक नेवासा तालुक्यात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे गंगापूर तालुका हादरला … Read more

शिवप्रेमींसाठी खुशखबर…डॉ. बा.आं.म. विद्यापीठात उभारला जातोय छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे. अनेक दिवसापासून पुतळ्याचे काम रखडले होते मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात झाली आहे मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बस विरोध दर्शवला आहे आणि पुतळ्याची … Read more

18 ते 44 वयोगटातील नागरीक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लसीकरण बंद असल्याने नागरीक त्रस्त

veccinetion

औरंगाबाद | शहरातील 18 ते 44 वयोगटातील जवळपास दोन लाखाहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी केंद्र शासनाच्या कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र त्यांना स्लॉट मिळाले नाहीत राज्य शासनाने या वयोगटाचे लसीकरणात बंद करून टाकले त्या मुळे नागरिक त्रस्त झाले असून लसीकरण कधी सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक मे पासून राज्यात … Read more

सोनेरी महल येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा

  औरंगाबाद : येथील सोनेरी महल येथे वस्तुसंग्रहालय व पुरातत्व विभागाच्या वतीने जागतिक संग्रहालय दिन साजरा करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरातील सोनेरी महल या ऐतिहासिक वास्तूमध्ये ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.या महलात पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे त्याबरोबरच येथे … Read more

तौक्तेचा परिणाम? नाथसागर जलाशयातील हजारो माशांचा अचानक मृत्यू!

पैठण | नाथसागर जलाशयात साखळी क्रमांक ८० ते८५ या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यू पावल्याची घटना काल सायंकाळी समोर आली. हजारो विविध प्रकारचे मासे अचानक मृत्यू मुखी पडल्याचे दिसून दिसल्याने अनेक नागरिकांनी नाथ सागर जलाशयाकडे धाव घेतली. त्याठिकाणी मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मासे नेमके कशामुळे मृत्यूमुखी पडले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. … Read more

गॅलरीतून पाऊस पाहताना खाली पडून चिमुकलीचा मृत्यू

औरंगाबाद | शहरात रविवारी दुपारपासून जोराचा पाऊस येत होता. यामुळे अनेक नागरिक पहिल्या पावसाचा आनंद लुटताना पहायला मिळाले. मात्र हर्सूल परिसरातील श्रेयश नगरात राहणारी एक साडेचार वर्षीय बालिका गॅलरीतून पाऊस पाहत होती. पाऊस पाहत असताना गॅलरीतून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. ची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर हरसुल ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली … Read more

वीज वाऱ्यासह बेमोसमी पावसाने शहराला झोडपले; नागरिकांची तारांबळ

  औरंगाबाद । शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते दुपारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत असून चक्रीवादळाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. याबरोबरच राज्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला होता. त्यानुसार आज औरंगाबाद शहर व जिल्हात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह पाऊस पडत … Read more

खाजगी वाहतुकीला शासनाचा आशीर्वाद ; निर्बंध फक्त एस टी महामंडळालाच का ?

  औरंगाबाद | मागील एका वर्षाहून अधीक काळापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना सरकार आणि प्रशासनाच्या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला आहे. याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊन चे हत्यार उपसले आहे. सध्या राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच … Read more